TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भूसावळात दोघांवर गोळीबार ; माजी नगरसेवक बारसे आणि राखुंडे जागीच ठार !

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मरी माता मंदिवजवळ माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचे मित्र तथा सामाजिक कार्यकर्त सुनील राखुंडे हे कारमध्ये बसले असतांना त्यांच्यावर अचानक गोळीबार झाल्याची घटना रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न?
भुसावळ शहरातील जळगाव नाक्यावरील जुना सातारा परिसरातील मरीमाता मंदिरासमोर काही अज्ञात हल्लेखोरांनी संतोष तथा बारसे आणि त्यांचे मित्र तथा दिनेश राखुंडे या दोघांवर गोळीबार केल्यानंतर भुसावळ शहर हादरले. यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर घटनास्थळी शहर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, खूनी हल्ला चढवण्यापूर्वी भारत नगर परिसरात गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न ही हल्लेखोरांनी केल्याचे कळते.

READ ALSO

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

भुसावळकडे येत असतांना झाडल्या गोळ्या !
संतोष बारसे आणि त्यांचे मित्र दिनेश राखुंडे हे दोघे त्यांच्या चारचाकी वाहनाने (एमएच १९, ईजी ०१८७) ने भुसावळकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांची संख्या मात्र समजू शकली नाही. या दोघांवर हल्ला केल्यानंतर दोघं जखमींना उपचारासाठी शहरातील डॉ. मानवतकार यांच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला, त्याचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त
गेल्या अनेक दिवसांपासून भुसावळ शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात शांतता राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा गोळीबाराने भुसावळ हादरले. या दुर्दैवी घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, सपोनि गजानन पडघम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेत तपासचक्र वेगाने फिरवली. यातील दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दोघांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. याठिकाणी रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalmuder

Related Posts

गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
Next Post

वाढदिवस साजरा करून घरी परतताना भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ६ ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : आमदारांची गाडी केली चक्क परिवहन मंत्र्यांच्या नावावर ट्रान्सफर !

December 31, 2021

मुंबईत इमारतीचा भाग कोसळल्यानं ३ जणांचा मृत्यू , ७ गंभीर जखमी !

July 23, 2021

डॉ. नि. तु. पाटील यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोना वीर सन्मान

December 29, 2020

जामनेरात ‘आश्रम’ची पुनरावृत्ती : धर्मपरिवर्तन,लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या बाबाची करतूत उघड !

December 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group