TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढदिवस साजरा करून घरी परतताना भीषण अपघात ; एकाच कुटुंबातील ६ ठार !

vijay waghmare by vijay waghmare
May 30, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) नातीचा वाढदिवस साजरा करून तासगावच्या दिशेने परत येत असताना तासगाव- मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने तासगाव शहरात शोककळा पसरली आहे.

अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (५६), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (५२ रा. तासगाव), मुलगी प्रियंका अवधूत खराडे (३३), नात दुर्वा अवधूत खराडे (५), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे (१, सर्व रा. बुधगाव) आणि राजवी विकास भोसले (२, रा. कोकळे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चारचाकीतून (एमएच-१०-एएन-१४९७) कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस संपल्यानंतर नात आणि लेकीसह माघारी तासगावला जाण्यासाठी ते निघाले. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे गाडी कालव्यात कोसळली. या अपघातात सहाजण ठार झाले.

अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला असला तरी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर याची कल्पना तासगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. राजवीचा दुसरा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र वाढदिवस संपवून सुट्टीसाठी आजोबांसमवेत आजोळी जात असतानाच काळाने तिच्यावर घाला घातला. त्यामुळे राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला असून पाटील कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentSangali

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

भुसावळ दुहेरी हत्याकांड : १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फरार ‘डॉन’ला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी !

November 5, 2023

कर्म हिच पूजा असा कृतीयुक्त संदेश देणारे,कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगातून देव पाहणारे

July 23, 2025

जळगावात पाच हजारांची लाच स्वीकारताना मंडळधिकाऱ्याला रंगेहात पकडले !

June 7, 2024

कोरोनाविषयक माहिती आता एका क्लिकवर

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group