TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 20 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. दिवसाची सुरुवात निराशाजनक वाटणार आहे. चिकाटीने व जिद्दीने कार्यरत राहाल. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या वादातून बाहेर पडू शकता. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. दुपारनंतर अस्वस्थता कमी होईल. मालमत्तेशी संबंधित मोठा व्यवहार होऊ शकतो. कोर्टात केस सुरु असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल.

वृषभ – व्यावसायिकांसाठी आजचा काळ कठीण असेल. महत्त्वाची आर्थिक कामे व दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. प्रवास टाळावेत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. विनाकारण मनस्ताप संभवतो. आर्थिक बाबतीत थोडे जास्त लक्ष द्या. प्रवास करण्याची संधी मिळेल. ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मिथुन – आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बौद्धिक चमक राहील. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. अनेक कामात सुयश लाभेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. भावनिक बंध घट्ट होतील. नोकरदार लोक त्यांच्या कामात अधिक व्यस्त होतील.

कर्क – आजचा दिवस चांगला जाईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा, गुंतवणुकीकडे अधिक भर द्याल.

सिंह – तरुणांना सोशल मीडियावर त्यांचे जुने मित्र भेटू शकतात. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला कानाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. आनंदी व आशावादी राहाल. कामे यशस्वी होतील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

कन्या – आजचा दिवस थोडी सावधगिरी बाळगण्याचा आहे. व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक लाभ होतील. तुम्ही नोकरीत काही अडचणी आल्यास त्वरित वरिष्ठांशी बोला. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. प्रवासाकरिता आजचा दिवस अनुकूल आहे. वैयक्तिक संबंधांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. लोकांशी संवाद वाढेल. मैत्रीचे रुपात प्रेमात होईल.

तुळ – जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. कामे मार्गी लागणार आहेत. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य आत्मविश्वास राहील. भाग्यकारक अनुभव येतील. दुपारनंतर विशेष आनंदी राहाल. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्ही कामात अधिक व्यस्त राहाल. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयात यशस्वी होतील.

वृश्चिक – आज तुमच्या शत्रूंपासून थोडं सावधच राहा. कामाचा ताण राहील. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. प्रवास नकोत. ऑफिसमध्ये कोणतीही गोष्ट शेअर करताना दहा वेळा विचार करा. आरोग्य जपावे. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. खर्च वाढतील. विनाकारण काळजी करण्याऐवजी थेट संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत प्रगती कराल.

धनु – आज कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी राहील. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. आज मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन अचानक तयार होईल. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजनांचा विचार कराल. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. आजूबाजूच्या लोकांचा पाठिंबा घ्यावा लागेल.

मकर – शारीरिक स्वास्थ्यासाठी तुम्ही आज फिटनेसकडे जास्त लक्ष द्याल. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील. आज ऑफिसमध्ये काही नवीन लोकांशी ओळखी होतील. आजचा दिवस मित्र-मैत्रीणींबरोबर चांगला जाईल. आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कामात मानसन्मान लाभणार आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी चांगला वेळ मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील त्यामुळे भविष्यात फायदा होईल.

कुंभ – कुटुंबात सध्याचे दिवस आर्थिक तंगीचे असतील. खर्च जपून करा.दुपारनंतर आनंदी राहाल. नातेवाईक भेटतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवासात आनंद मिळेल. साथीच्या आजारांमुळे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप जाणवू शकतो. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे. नवीन वस्तू खरेदी करुन घर सुंदर बनवाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नवीन ठिकाणांहून ज्ञान मिळवण्याची प्रेरणा मिळेल.

मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक आहे. व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.व्यवसायाशी संबंधित तुम्ही काही नवीन योजना तयार केल्या असतील तर त्या लवकरच अमलात आणा. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. प्रवासात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. तुमच्या बजेटनुसार गुंतवणूक कराल. खाण्याच्या सवयी आणि व्यायाम कराल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मोदींकडून 'आप'ला चिरडण्यासाठी 'ऑपरेशन झाडू' ; केजरीवाल यांचा गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाचखोर वरीष्ठ लिपीकाला सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी

August 22, 2024

दवाखान्यातून पालकमंत्री ‘ॲक्शन मोड’वर ; अंजनीत तातडीने पाणी सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश !

March 25, 2021

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

November 23, 2023

मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले !

June 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group