TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 1 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कामात घाई करु नका, अन्यथा तुमच्याकडून चुका होतील. मानसिक उद्विग्नता राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज अनेक मोठ्या वादातून सुटका होईल. तुम्हाला तुमच्या कार्यात अडथळे जाणवणार आहेत. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. वाहने सावकाश चालवा. तुमचा व्यवसाय सामान्य चालेल फक्त तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल.

वृषभ : आजचा दिवस प्रसिद्धी मिळवण्याचा असेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक लाभ होतील. प्रियजनांशी सुसंवाद साधाल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जमीन खरेदी करताना योग्य ती तपासणी करा. फसवणूक होऊ शकते. तुमचा प्रभाव वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

मिथुन : विचारपूर्वक गुंतवणूक करा, अन्यथा अडचणी येतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टींनी अनुकूल असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपली मते स्पष्टपणे मांडणार आहात. एखाद्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण तुम्हाला मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

कर्क : नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी करुन प्रसिद्धी मिळवाल. आपल्या कामाचा व्याप वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना व्यवसायानिमित्त अनपेक्षित प्रवास संभवतो. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर राहिल. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढेल. कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस चांगला जाईल.

सिंह : भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनोबल कमी असणार आहे. आज तुमची एखाद्या बाबतीत चिडचिड होणार आहे. कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष कराल. तुमच्या दैनंदिन कामात तुमच्या हातून एखादी चूक होण्याची शक्यता आहे, आपली कामे आपण लक्षपूर्वक करावीत. किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.

कन्या : व्यावसायिक बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आनंदी व आशावादी राहाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसह फिरण्याचा प्लान कराल. तुम्ही आज इतरांना सहकार्य करणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त कामाचा ताण जाणवेल. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल.

तुळ : व्यवसायात कोणाकडूनही पैसे उधार घेण्याचा विचार करु नका. कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी आज तुम्हाला अनावश्यक दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. प दिवसांनी जुने मित्र भेटतील. घरी नवीन वाहन आणू शकता. मनोबल कमी राहील. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे.

वृश्चिक : आज मुलांकडून निराशाजनक बातमी मिळेल. पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. विविध लाभ होतील. शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर अभ्यासासाठी जावं लागू शकतं. आज कोणत्याच प्रकारे तुम्हाला शारीरिक कष्ट करावे लागणार नाही.

धनु : कोणत्याही जोखमीच्या कामात हात घालणे टाळा. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्ही विशेष आनंदी व विशेष आशावादी असणार आहात. कामाच्या ठिकाणी फसव्या लोकांपासून सावध राहा. कामात अडथळे येतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. मनोबल वाढेल. तुमच्या व्यवसायात कोणताच नवीन बदल करू नका. तुमच्यासाठी ते चांगलं असेल.

मकर : कुटुंबातील काही वाद घराबाहेर जाऊ देऊ नका. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून आनंद मिळेल. एखादा सकारात्मक अनुभव येईल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. कामाची दखल तुमच्या घेतली जाईल. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे प्रयत्न करू पाहाल. पण मन सतत चलबिचल राहील.

कुंभ : सांसारिक सुखांचा उपभोग घ्याल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना त्यांच्या मित्राकडून चांगली ऑफर मिळेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. आर्थिक लाभ होतील. जर तुमच्या कामासंबंधित तुम्ही कोणत्या नवीन योजना आखत असाल तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.

मीन : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना त्यांच्या मित्राकडून चांगली ऑफर मिळेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तरूणांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदरा करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

लाचखोर अधिकाऱ्याच्या लॉकरमध्ये सापडले घबाड ; दीड कोटीचे सोने जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा नगरपरिषद व शहर पोलिस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने “माझी माती, माझा देश अभियानातर्गत भव्य सायकल रॅली !

August 13, 2023

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ५४ कोरोनाबाधित !

March 17, 2021

धरणगावात दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन

November 27, 2025

थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

April 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group