TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं कौतुक होऊ शकतं. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. महत्त्वाच्या कामात सुयश लाभणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्ही कामावर खूप समाधानी असाल. तुम्ही हिमतीने आपली मते इतरांना ठामपणे पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होतील. वडिलांच्या आशीर्वादाने कौटुंबिक व्यवसायात नफा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून सन्मान मिळण्याचीही शक्यता आहे.

वृषभ : शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवणार आहे. प्रवासात वाहने चालविताना अडचणी जाणवणार आहेत. आज तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. काहींचा वेळ व्यर्थ वाया जाणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाग्रती राखली पाहिजे. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाची शक्यता आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

मिथुन : आज किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आनंदी राहाणार आहात. आज तुमची मानसिकता सकारात्मक असणार आहे. काहीजण जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. आज तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. व्यवसाय सुरु करण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. अडकलेले पैसे मिळतील.

कर्क : आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी होणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे पूर्ण करु शकणार आहात. भौतिक सुखसोयींवरही खर्च जास्त होईल. शत्रू त्यांच्या कटात यशस्वी होणार नाही. आनंदी व्यक्तिमत्त्वामुळे लोक तुमच्याशी नाते जोडतील.

सिंह : आज डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी प्रगती साध्य करु शकणार आहात. कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. प्रवासात सौख्य लाभणार आहे. विश्वासावर आधारित व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. रखडलेले कामे आज पूर्ण होतील.

कन्या : किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंददायी अनुभव येणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आर्थिक कामात सुयश लाभल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी भावाचे सहकार्य मिळेल. अध्यात्माकडे कल राहिल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल.

तुळ : जे त्यांचे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो. आज तुमचा उत्साह विशेष असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आनंददायी घटना घडेल. प्रवासाचे योग येणार आहेत. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता. मनोबल उत्तम राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती येईल. आज तुमचे म्हणणे खरे ठरविण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक : म्ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यावर आज कामाचा बोजा खूप असू शकतो. आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवणार आहे. आज तुम्हाला एखादी चिंता सतावणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. अनावश्यक खर्च टाळावेत. कामे नकोशी वाटतील. नात्यात प्रेम वाढेल. पार्टनरशीपमध्ये काम करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा, अन्यथा वाद वाढेल.

धनु : जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर काही गैरसमजामुळे तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचं नातं बिघडू शकतं. आज तुमचे सहकारी तुमच्यावर खुश असणार आहेत. तुमचा इतरांवर असणारा प्रभाव वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यास अनुकूलता लाभणार आहे.झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाने आनंद वाढेल.

मकर : नोकरदार लोकांची आज वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बदली होऊ शकते. तुमचा विशेष प्रभाव राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. संध्याकाळी बाहेर जाल. ज्यामुळे मन शांत आणि आनंदी राहाल.

कुंभ : आज अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करायला मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे. मनोबल वाढणार आहे. आज काहींना गुरुकृपा लाभेल. एखादा भाग्यकारक अनुभव येणार आहे. उत्पादनांची आयात-निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रवासात सुखद अनुभव येईल. जिद्द वाढेल. नवीन मित्र भेटतील. चांगल्या कामातून पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची संपती वाढेल.

मीन : मनाप्रमाणे नफा मिळाल्याने तुमचं मन आनंदी राहील. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. अस्वस्थता जाणवणार आहे. आज आपण कोणत्याही बाबतीत अतिताण घेऊ नये. आज तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे, तरच तुम्ही करिअरमध्ये प्रगती करू शकता. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याचे टाळावे. कौटुंबिक समस्या संपवण्यालाही तुम्ही महत्त्व द्याल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

पाणलोट क्षेत्रात पाऊस ; हतनूर धरणाचे २ दरवाजे उघडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…बोदवड बाजार समितीचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर !

April 30, 2023

तब्बल दहा दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ : इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून महिला अधिकारीला २५ लाखांत गंडवले !

December 28, 2024

साईराम ट्रॅव्हलवरून खाली पडल्याने ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 15, 2020

पती-पत्नी घराबाहेर, कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला लाखोंचा ऐवज !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group