TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 26 ऑक्टोंबर 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 26, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यावसायिक कार्यात व्यस्त असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्यावर नाराजी व्यक्त केली जाईल. उत्साह व उमेद वाढेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणुकीची कामे दुपारपूर्वी करावीत. खूप मेहनत घेतल्यावर कामात यश मिळेल. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल.

वृषभ : कोणतेही नवीन काम करणे टाळा, अन्यथा नुकसान होईल. व्यवसाय किंवा मुलांच्या शिक्षणासाठी प्रवास घडू शकतो. दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. आज तुमच्या कुटुंबात काही छोट्या गोष्टीवरुन तणाव निर्माण होऊ शकतो. आनंदी व आशावादी राहाल, मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

मिथुन : मित्रपरिवारासह सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. व्यवसायात जास्त नफा मिळाल्याने थकवा जाणवेल. शारीरिक समस्येने त्रस्त असाल तर सुधारणा होईल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.

कर्क : कामावर कमी वेळ घालवाल. ज्यामुळे नफा कमी होईल. दैनंदिन खर्च भागवू शकाल. महत्त्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. कुटुंबासोबत मनोरंजनाची संधी मिळेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी राहणार आहात.

सिंह : आज तुम्हाला सार्वजनिक पाठिंबा मिळेल. तुमच्या कामात थोडा आळस दाखवाल, ज्यामुळे नुकसान सहन करावे लागेल. कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. आज सामाजिक कार्यात रस घेतल्याने प्रशंसा होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. उत्साह व उमेद वाढेल.

कन्या : कामात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असेल तर चांगले परिणाम मिळतील. भविष्यात योजानांसाठी काही गुंतवणूक कराल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला राहिल. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे.

तुळ : नियंत्रण न ठेवल्याने आर्थिक चणचण भासेल. मित्राच्या मदतीसाठी पुढे यावे लागेल. मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होतील. मुलांना चांगले काम करताना पाहून प्रशंसा कराल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे.

वृश्चिक : तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल. कुटुंबातील काही खास कार्यक्रमावर चर्चा होईल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. आज तुम्ही लाभाच्या शोधात असाल तर कामात नुकसान होईल. दुपारनंतर विशेष उत्साही राहाल. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मानाचे योग येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल.

धनु : वडिलांचा जुना आजार त्रास देईल. प्रलंबित असलेला पैसा तुम्हाला मिळेल. दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. आज तुम्हाला सहकाऱ्यांकडून कामात अडचणी येतील. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

मकर : अपेक्षित यश मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध राहातील. हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. आज काम करण्याचा विचार करत असाल तर त्यात यश मिळेल. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. मेहनत केल्यानंतरच यश मिळेल. दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. आजचा दिवस सेवाकार्यात जाईल. तुमची अध्यात्मात रुची वाढेल. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी.

मीन : कोणाशीही वाद झाल्यास रागावर नियंत्रण ठेवू शकणार नाही. गैरसमजामुळे मतभेद होतील. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. आज तुमची परिस्थिती प्रतिकूल असेल. ज्यामुळे तुम्हाला जास्त राग येऊ शकतो. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावीत. मनोबल कमी राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
Next Post

५० लाख द्या, नाहीतर उमेदवारी कापू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हायटेक शेतीचा नवा हुंकार ; जैन हिल्सवर कृषि महोत्सवाचे आयोजन !

December 9, 2023

दुकानदाराच्या नावे बनावट ईमेल आयडी तयार करून महिलांच्या अंतर्वस्त्रांची होम डिलिवरी !

June 14, 2022

चिंचोली येथील गोळीबारप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणी !

July 12, 2025

रेशनच्या काळाबाजाराचे ‘धरणगाव कनेक्शन’ पुन्हा उघड !

December 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group