TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २९ जून २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरीच्या आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन अधिकार मिळतील. मानसिक उद्विग्नता वाढेल. कामाचा ताण वाढेल. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव येईल. कुटुंबात आनंदाची शक्यता दिसते. कौटुंबिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी. जे मार्केटिंगच्या क्षेत्रात आहेत ते पुढील आठवड्यासाठी चांगला प्लॅन तयार करू शकतात.

वृषभ : कुटुंबातील मोठ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक कामात सुयश लाभेल. आज आपले बौध्दिक व वैचारिक परिवर्तन होईल. तुमचा अंदाज अचूक ठरणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. कामाचा ताण कमी होईल. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांत चांगला नफा मिळेल. नवीन उत्पन्नाचे सोर्सेसही उपलब्ध होतील.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

मिथुन : समाजसेवेसाठी केलेल्या कामाचे आज कौतुक होईल. सार्वजनिक कार्यात सहभाग वाढणार आहे. प्रतिष्ठा व मान-सन्मान लाभेल. काहींना प्रवासात विविध लाभ होतील. कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे आराम मिळेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज तुमचा कुटुंबियांबरोबर वेळ अगदी आनंदात जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांचा मूड बघूनच एखादा प्रस्ताव मांडावा.

कर्क : कामाच्या बाबतीत प्रयत्न सुरु ठेवा. कार्यक्षेत्र व्यापक होईल. कामाचा ताण कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्दीने कार्यरत राहाल. मानसिक तणावामुळे काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही विषयात अडकणे टाळा. चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. जे व्यापारी परदेशात व्यापार करतायत. त्यांचा व्यवसाय चांगला नफ्यात जाणार आहे.

सिंह : व्यवसायात टीमवर्क करुन एखाद्या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांच्या भावना ओळखाव्या लागतील. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करु नये, अतिताण घेऊ नये. प्रवास नकोत. आज कोणाच्याही सांगण्यावरून तुमच्या जोडीदारावर संशय घेऊ नका.

कन्या : बोलताना तुम्हाला सभ्यता ठेवावी लागेल. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. सकारात्मकपणे कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरी आणि कार्यकाळात सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. बोलताना तुम्हाला सभ्यता ठेवावी लागेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारी वर्गाचा दिवसही सामान्य राहणार आहे. कामात ना नफा ना तोटा ही परिस्थिती आज असेल.

तुळ : प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यात आजचा दिवस जाईल. आरोग्य जपावे लागणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी समस्या जाणवेल. कामाचा ताण वाटेल. एखादी मालमत्ता खरेदी करायचा विचार कराल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. तुम्ही ऑफिसची कामे तंत्रज्ञानाद्वारे पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावर खूप खूश होतील आणि ते तुमचा पगार देखील वाढवू शकतात.

वृश्चिक : मित्रांसोबत वेळ घालवू शकता. घरातील आणि कामातील सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. काहींना विविध लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमची प्रशंसा होईल. मुलांकडून समाधानकारक बातमी मिळेल. आनंदी व उत्साही राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास होणार आहेत. तुम्हाला आज व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कायदेशीर बाबीपासून काही काळ दिलासा मिळू शकतो.

धनु : कोणाकडूनही कर्ज घ्यावे लागणार नाही याची काळजी घ्या. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज आपण अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. जीवनात पत्नीच्या सल्ल्याची गरज भासेल. धार्मिक ठिकाणी वेळ घालवाल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमची तब्येत अचानक बिघडू शकते, यासाठी तुम्ही थोडे सावध राहून औषधे वेळेवर घ्या. आज तुम्ही तुमची नोकरी सोडण्याचा विचार करू शकता.

मकर : इतरांना कर्ज देणे टाळावे अन्यथा, आर्थिक नुकसान होईल. मुलांची काळजी वाटेल. जिद्द वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना नातेवाईक भेटणार आहेत. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहिल. अनपेक्षितपणे एखादा प्रवास संभवतो. प्रवास सुखकर होणार आहेत. दिवस चांगला जाईल.नोकरीच्या ठिकाणी काही काम कराल ते संयमाने करा.

कुंभ : गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात वाद निर्माण होतील. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. आज तुम्ही राजकारणात सहभागी होण्याची शक्यता जास्त आहे. सकारात्मक पणे कार्यरत राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या नवीन संधी मिळतील. पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

मीन : कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण कराल. देवळात जाऊन देवाचे दर्शन घ्याल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाचा आनंद घ्याल. आज वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी लागेल. मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही काही कामे सहजपणे पूर्ण करू शकाल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Next Post

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वारंवार सापाच्या गोष्टी सांगतो म्हणून दांड्याने मारहाण ; दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

September 10, 2023

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी शिवसेना सज्ज : गुलाबराव वाघ

July 17, 2022

धरणगाव बडगुजर समाज पंच मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर !

June 30, 2024

…तर राजकीय संन्यास घेणार ; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांची मोठी घोषणा !

April 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group