TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ४ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 4, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यापाऱ्यांना दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल सतर्क राहावं लागेल, दुर्लक्षामुळे व्यवसायाचं नुकसान होऊ शकतं. आज काहीशी धावपळ करावी लागू शकते. कामाचे पूर्ण नियंत्रण आपल्या हाती घ्यावे.

वृषभ : तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा निवडा, येणाऱ्या काळात तुम्ही स्वतःला एक यशस्वी उद्योजक म्हणून पाहू शकाल. घाईने निर्णय घेऊ नयेत. नवीन कामासाठी घाई करू नये. स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

मिथुन : तरुण नवीन संधींद्वारे आकर्षित होऊ शकतात, परंतु तुम्हाला खूप विचारपूर्वक पावलं उचलावी लागतील, कारण सर्व पिवळ्या गोष्टी सोन्याच्या नसतात. व्यावसायिकांना चांगला दिवस. आर्थिक पातळी संतुलित राहील.

कर्क : आर्थिक नुकसानासोबतच तरुणांना जवळच्या मित्राकडून विश्वासघात होण्याचीही शक्यता आहे. घरातील आर्थिक परिस्थितीमुळे तुम्ही चिंतित होऊ शकतात. एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडेल.

सिंह : व्यापाऱ्यांनी नवीन माल खरेदीच्या वेळी नीट तपासावा, जेणेकरून खराब झालेला माल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तरुणांना योजना तयार करण्यात आळशीपणा येऊ शकतो. काही नवीन गोष्टी अनुभवास येतील. विरोधक परास्त होतील.

कन्या : व्यावसायिकांची कामं होत नसतील तर काळजी करू नका, अनुकूल वेळ येताच तुमची कामं आपोआप पूर्ण होतील. प्रलंबित येणी वसूल होतील. योग्य कामासाठी पैसा खर्च कराल. सर्दी, खोकला किंवा फ्लू सारख्या समस्या उद्भवू शकतात.

तूळ : सर्दी, खोकला किंवा फ्लू सारख्या समस्या उद्भवू शकतात. आजचा दिवस आव्हानात्मक असेल. धावपळ करावी लागू शकते. आरोग्याच्या दृष्टीने रात्री उशिरापर्यंत जागं राहणं किंवा अनावश्यक मोबाईल वापरल्याने डोळ्यांचं दुखणं किंवा संसर्ग होऊ शकतो

वृश्चिक : व्यापारी वर्गाला शुभ दिवस. एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल. व्यवसायिकांना भागीदारीत काम करण्याच्या ऑफर मिळू शकतात, होय म्हणण्यापूर्वी त्या व्यक्तीबद्दल नीट जाणून घ्या.

धनू : धनलाभाचे योग जुळून येतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. थकव्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते. तुम्हाला उलट्याही होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता.

मकर : विनाकारण काळजी करू नका. हातातील कामे योग्य रीतीने पार पडतील. लण्यापेक्षा तरुणांनी आपली बाजू शांतपणे मांडावी, तुमचं मत ऐकून समजून घेतलं जाण्याची शक्यता आहे. तुमचे वडील तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देतील.

कुंभ : आळशीपणाच्या बंधनातून लवकरात लवकर मुक्त व्हा. जर तुमचा जोडीदार आजारी असेल, तर त्याच्याबद्दलचं तुमचं कर्तव्य पार पाडा. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आजचा दिवस यशकारक ठरेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

मीन : व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. चांगला आर्थिक लाभ होईल. जर व्यावसायिकांवर कर्ज असेल तर त्याची परतफेड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मानसिक थकव्यामुळे कामाच्या ठिकाणी थोडे सुस्त दिसू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; दुसरा गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल येथे आज कोळी समाज बांधवाची महत्वाची बैठक

November 20, 2020

नांदेड गांजा प्रकरण : जळगावात एनसीबी छापेमारी करण्याची शक्यता !

November 16, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 14 एप्रिल 2025

April 14, 2025

‘लखीमपूरची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केल्यामुळे आयकर विभागाचे छापे’ : शरद पवार

October 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group