TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लखीमपूरची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केल्यामुळे आयकर विभागाचे छापे’ : शरद पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) काल गुरुवारी आयकर विभागाने अजित पवारांच्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लखीमपूरची तुलना जालियनवाला बागच्या घटनेशी केल्यामुळे हे जे काही चाललंय ते सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी माध्यांशी बोलताना ही शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खीरी प्रकरणावर माझ्यासह काही विरोधकांनी तीव्र भूमिका घेतली. त्यामुळं महाराष्ट्रात जे काही घडलं त्याचं हे कारण असू शकतं, असं शरद पवार स्पष्टपणे म्हणाले. “शेतकरी त्यांची भूमिका मांडायला जात असताना सत्ताधारी पक्षातील एका घटकाची वाहनं त्यांच्या अंगावरून जातात. त्यात ६ ते ७ लोकांचा मृत्यू होतो. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. साहजिकच याचा तीव्र निषेध सर्वांनी केला. महाराष्ट्र सरकारनंही मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निषेध केला. मीही यावर तीव्रपणे बोललो,” असं पवार म्हणाले. शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्याची तुलना मी जालियनवाला बागच्या घटनेशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षांना आला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे जे काही चाललंय ते सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं ते म्हणाले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण संबंधित व्यवहारांशी संबंध नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची, मुलींची चौकशी करणं हा अधिकारांबाबतचा अतिरेक आहे, असं पवार म्हणाले. अशाप्रकारे अधिकारांचा गैरवापर कितीदिवस सहन करायचा हे लोकांनी ठरवायचं आहे. काही लोक वेडीवाकडी भाषणं, आरोप करून बोलतात आणि ते बोलल्यानंतर केंद्रीय संस्था संबंधित कार्यवाही करण्यासाठी पुढं येतात, हे सर्वांत आक्षेपार्ह असल्याचंही पवार म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

भुसावळ एसबीआय कर्ज घोटाळा : १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांशी हुज्जत

January 2, 2022

टाकरखेडा शाळेत बाल-आनंद मेळाव्याचे आयोजन

January 20, 2023

उभ्या कारला ट्रकची धडक, एकाच परिवारातील आठ जण जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

July 18, 2023

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ३६ झाले बरे !

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group