मेष राशी :-
हातून धार्मिक कार्य घडले. दिवस चांगला जाईल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. मतभेद चर्चेतून सोडवणे हिताचे. आजचा शुभ रंग – किरमिजी
वृषभ राशी :-
महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन करून काम करणे हिताचे. आजचा शुभ रंग – आकाशी
मिथुन राशी :-
कष्टांना पर्याय नाही. नियोजन करून काम करा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग – पोपटी
कर्क राशी :-
रागाला आवर घालणे. जपून शब्द वापरणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. आजचा शुभ रंग – पांढरा
सिंह राशी :-
आत्मप्रौढी टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन करून कामं करा. आर्थिक नियोजन हिताचे. आजचा शुभ रंग – गुलाबी
कन्या राशी :-
प्रयत्नांमध्ये सातत्य आणि नियोजन महत्त्वाचे. शब्द जपून वापरणे आणि नियम-कायदे पाळणे हिताचे. आत्मप्रौढी टाळा. आजचा शुभ रंग – पोपटी
तूळ राशी :-
आर्थिक नियोजन लाभाचे. शब्द विचारपूर्वक वापरणे फायद्याचे. कोणावरही जास्त विसंबून राहणे टाळावे. प्रसंगी इतरांच्या आनंदाचा विचार करा. आजचा शुभ रंग – निळा
वृश्चिक राशी :-
गोड बोला आणि वाद टाळा. दिवस चांगला जाईल. कायदा पाळा. आजचा शुभ रंग – लाल
धनु राशी :-
नियोजन हिताचे. चर्चेतून प्रश्न सुटतील. हुशारीने काम कराल. प्रभाव पाडाल. दिवस चांगला आहे.आजचा शुभ रंग – सोनेरी
मकर राशी :-
डोकं शांत ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून वागा. बुद्धीचा वापर करा. दिवस चांगला आहे. निर्णय विचाराने घ्या पण घाई टाळा. भावनांपेक्षा वास्तवाचे भान राखा.आजचा शुभ रंग – काळा
कुंभ राशी :-
खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा. प्रवासाचा आणि मनोरंजनाचा योग आहे. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – राखाडी
मीन राशी :-
हुशारीने वागून इतरांचे सहकार्य मिळवाल. कामं पूर्ण होतील. संधीचा वापर करणे हिताचे. दिवस प्रगतीचा आहे. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. पण यश डोक्यात जाणार नाही हे पहा. आजचा शुभ रंग – पिवळा