TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २७ जुलै २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ होईल. उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला काल. महिला वर्ग खुश राहील. जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने मन दुखावेल. जोडीदाराची कृती खटकू शकते.

वृषभ : वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे, त्यांना मेहनतीनुसार यश मिळेल. योग्य तर्क करावा लागेल. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. गुंतवणूक लाभदायक ठरेल. अति अपेक्षा ठेऊ नका.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांचा दिवस शुभ राहील आणि धनलाभही होईल. नोकरदार लोकांच्या क्षेत्रात प्रभाव राहील. मानसिक समाधान लाभेल. स्वत:ला बंधनात अडकवू नका. दिवसाची सुरुवात आनंदात होईल. आर्थिक बाजू बळकट करावी.

कर्क : कर्क राशीच्या व्यापारी वर्गाला विशेष चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धनलाभ आणि लाभाचे योग येतील. देणी-घेणी मिटतील. दिवस आळसात जाईल. अति विचार करण्यात वेळ वाया घालवाल. घराबाहेर वावरतांना योग्य काळजी घ्यावी.

सिंह : सिंह राशीच्या लोकांचा शुभ कार्यासाठी दिवस शुभ आणि मन प्रसन्न राहील. खूप दिवसांनी कोणाची भेट होईल. छंद जपण्यासाठी वेळ काढावा. दिवस अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे.

कन्या : कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ राहील. कामात यश मिळाल्याने चांगला नफाही होईल.तडकाफडकी निर्णय घेऊ नका. शेजारधर्म पळवा लागेल. वादाचा मुद्दा जिंकाल. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

तूळ : तूळ राशीच्या लोकांचे कौटुंबिक सुख चांगले राहील. कुटुंबासोबत मंगल कार्यात किंवा समारंभात सहभागी व्हाल.प्रबळ इच्छेवर कामे होतील. उधार-उसनवार नको. नियोजित वेळेवर केलेली कामे फळाला येतील. औद्योगिक व्यवहारात चोख रहा.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांचा आज दिवसभर उत्साह राहील आणि कोणत्या ना कोणत्या कार्यात सहभागी व्हाल. कायदेशीर सल्ला घ्यावा. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. कामे ठरल्याप्रमाणे होतील याकडे लक्ष द्या. प्रलंबित येणी मिळू शकतील.

धनू : धनु राशीचे लोकं आज तुम्ही खूप आनंदी राहाल आणि तुमचे अंतर्ज्ञान वाढेल, ज्यामुळे विचारांमध्ये दृढता येईल. मोठे व्यवहार करताना सावधान. अफवांवर विश्वास ठेऊ नका. मन विचलित होऊ देऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज टाळा. परिस्थितीत सुधारणा होईल.

मकर : आज मकर राशीचे लोकं कुटुंबासोबत वेळ घालवतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.प्रलंबित गाठी घेता येतील. अचूक माहिती मिळवावी. बौद्धिक क्षमता वाढीस लावा. जवळचा प्रवास पुढे ढकलावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी आज जर हुशारीने काम केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल. नोकरदार लोक त्यांच्या इच्छेनुसार कामाच्या योजना पूर्ण करतील. जुने वाद उकरून काढू नका. मैत्रीत वादाची शक्यता. पूर्व नियोजित कामे करावीत. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका. मनात अकारण चिंता निर्माण होऊ देऊ नका.

मीन : मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल आणि शरीरात चपळता येईल. व्यवसायात लाभ होईल. घराचे व्यवहार मार्गी लावावेत. मनाची चंचलता वाढेल. फार कडक धोरण घेऊ नका. बहुतांश गोष्टी काळावर सोडाव्यात. आततायीपणे कृती करू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवून फायदा घ्यायचा भाजपचा मोठा डाव : पृथ्वीराज चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा-काजीपुरा फाट्यादरम्यान अपघात ; एक ठार, एक जखमी !

November 6, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ !

August 27, 2023

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण !

June 5, 2023

अर्णब गोस्वामी ‘अभिनेता’ : रोहित पवारांची टीका

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group