TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २६ ते २ जुलै २०२२  

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जाणून घ्या…तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा 

मेष : आजचा चंद्र-शुक्र युतियोग व्यावसायिकांना सप्ताहाचे शुभ लक्षणच दाखवेल. ता. २६ व २७ हे दिवस विशिष्ट गाठीभेटी, करारमदार व घरगुती कार्याचे संकल्प करणारा.अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींची मरगळ जाईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र विचित्र खर्चाचे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी दुखापती जपाव्यात.

READ ALSO

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

वृषभ : सप्ताह मोठी मजेदार शुभ फळे देईल. सप्ताहारंभ तरुणांना अतिशय शुभलक्षणी. सहली-करमणुकी. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचे भाग्य उलगडेल. ता. ३० व १ हे दिवस मोठ्या उलाढालींचे आणि सुवार्तांचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तूविषयक व्यवहार. नोकरीत प्रशंसा होईल.

मिथुन : सप्ताह आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या मौजमजेचे योग आणेल. काहींना नोकरीतून परदेशगमन. मात्र अमावस्येजवळ मौल्यवान वस्तू जपा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या चैनीचा. नोकरीत बढतीवर बदलीचे योग. ता. ३० चा गुरुवार मोठ्या भाग्याचा. पुत्रोत्कर्ष. पती वा पत्नीचा भाग्योदय.

कर्क : सप्ताहातील एक भाग्यवान रास राहील. ता. २६ व २७ हे दिवस जीवनातील मोठा विजयोत्सव साजरा करतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींवर नक्षत्रलोकांतून पुष्पवृष्टी होईल. अमावस्या तीर्थाटनाची. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट वैयक्तिक कौतुक – सोहळ्याचा.

सिंह : सप्ताह बुध-शुक्र या ग्रहांच्या विशिष्ट तारात्मक योगातून मोठा भाग्यलक्षणी ठरेल. मित्रसंगतीतून भाग्योदय. नोकरीत वरिष्ठांच्या अनुग्रहातून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक सतत लाभ. अमावस्या घबाड योगाचीच. ता. ३० चा गुरुवार मोठ्या चमत्कारांचा. मघा नक्षत्रास नोकरीचा लाभ.

कन्या : सप्ताहातील शुभ ग्रहांचे योग आपले नोकरीतील मानांकन वाढवणारे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचा श्रीमंतांच्या यादीत प्रवेश. ता. २६ व २७ हे दिवस अनेक प्रकारांतून सुखद धक्के देणारे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट कला, छंद वा विशिष्ट उपक्रमांतून प्रसिद्धी देणारा. अमावस्येजवळ रस्त्यावर हुज्जती टाळा.

तूळ : सप्ताहातील अमावस्येजवळ नकारात्मक विचार टाळा. सहवासातील स्त्रीचे रुसवे-फुगवे जपा. बाकी सप्ताहाची सुरुवात व्यावसायिकांना छानच. काहींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० व १ हे दिवस सुवार्तांतून मौजमजेचे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार कोर्टात यशाचा.

वृश्‍चिक : सप्ताहाचा आरंभ बुध-शुक्राच्या खेळीचा. ता. २६ व २७ हे दिवस अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना अक्षरशः परीसस्पर्शाचे. सज्जन माणसांकडून लाभ. ता. १ जुलैचा शुक्रवार वैवाहिक जीवनात विशिष्ट विजयोत्सव साजरा करेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या पित्तप्रकोपाची. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार जागरणाचा.

धनू : व्यावसायिकांना सप्ताहात शुभ ग्रहांचा उत्तम अंडरकरंट राहील. उत्सव प्रदर्शनांतून लाभ. आजचा रविवार मोठ्या व्यावसायिक प्राप्तीचा. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. ता. २८ ची संध्याकाळ नवपरिणितांना घरात कलहजन्य. बाकी पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवटी घरात सुवार्तांची बहार.

मकर : शुक्रभ्रमण गुरूच्या लाभयोगातून होईल. तरुणांना दिलासा मिळेल. सप्ताहाची सुरुवात बेरोजगारांना नोकरी देणारी. प्रेमिकांचे अडथळे दूर होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट साडेसातीतही उत्तम रसद पुरवणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनातील सुवार्ता. पती वा पत्नीचा भाग्योदय. मात्र अमावस्या पोटदुखीची.

कुंभ : साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवरही जीवनसत्त्वांचा उत्तम पुरवठा राहील. शुक्रभ्रमण निर्णायक स्वरूपात बोलेल. प्रिय व्यक्तींची चिंता जाईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखी मध्यस्थीतून मोठे लाभ होतील. तरुणांचे शैक्षणिक प्रश्‍न सुटतील. काहींना वास्तूविषयक व्यवहारांतून लाभ. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येजवळ वाद टाळावेत.

मीन : अमावस्येच्या सप्ताहात शुभ ग्रहांचे उत्तम संधान राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट छानच. होतकरू तरुणांची उमेद वाढेल. उद्याचा सोमवार उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या सुवार्तांतून थक्क करणारा. व्यावसायिकांना मोठे पर्याय उपलब्ध होतील. ता. १ जुलैचा शुक्रवार धनवर्षावाचा. रेवती नक्षत्रास उत्तम नोकरी मिळेल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Daily_Rashi_Bhavishya#updates #week #updates #horn

Related Posts

जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

एकनाथ शिंदे पुढे काय करणार? ; हातात फक्त आहेत पाच पर्याय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमानुष ! वृद्धाचा कुत्र्यावर बलात्कार, सुनेने व्हिडीओ बनवल्यानंतर…!

January 4, 2022

सोलापुरात मराठा आंदोलनाला सुरुवात ; माढ्यात रस्त्यावर टायरची जाळपोळ

September 21, 2020

जलकुंभ उभारण्याकरीता खोदलेल्या खड्ड्यात दोन चिमुकल्यांचा बुडून अंत !

October 9, 2023

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group