TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वर्दीतली माणुसकी…मुलीचा वाढदिवस साजरा न करता नक्षल पीडित कुटुंबाला केली आर्थिक मदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2020
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अहेरी (वृत्तसंस्था) पोलीस अधिकाऱ्याने वर्दी घातली म्हणजे त्याच्यातली माणुसकी मरते, असा सर्वांचा समज असतो. विशेषतः नक्षलग्रस्त भागात तर याची प्रचीती मोठ्या प्रमाणात येत असते. परंतू काही अधिकारी कर्तव्याबरोबर माणुसकी देखील जपावी लागते, याचाही संदेश देतात. असाच माणुसकी आणि प्रेमाचा संदेश पेरमिली उप-पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांनी नक्षल पिडीत परिवारास आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा न करता १० हजाराची आर्थिक मदत करून दिला आहे.

 

READ ALSO

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा वाढदिवस म्हटला म्हणजे…मोठा तामझाम…जेवण,पार्टी वैगैरे हे अपेक्षित असते. परंतू या पारंपारिक गोष्टींना फाटा देत पीएसआय पंकज सपकाळे यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. पोलिसांना मदत केल्याच्या संशयातून येरमनार गावचे रमेश रामटेके यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. घरात अठरा विश्वे दारिद्र्य असणाऱ्या रामटेके परिवारावर हा मोठा आघात होता. रामटेके परिवाराची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे पीएसआय सपकाळे हे अनेक दिवसापासून या परिवाराला मदत करण्याची इच्छा ठेवून होते. अखेर आपली मुलगी कुमारी प्रज्ञा हिच्या वाढदिवसानिमित्त रामटेके परीवातील श्रीमती शकुंतला रमेश रामटेके यांना त्यांच्या मुलीसह पोलीस स्थानकात सन्मानाने बोलावून पीएसआय श्री.सपकाळे यांनी १० हजाराचा धनादेश सुपूर्द केला.

 

याआधी देखील पीएसआय श्री. सपकाळे यांनी दिवाळीच्या वेळी रामटेके परिवाराच्या घरी जाऊन मिठाई दिली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने अत्यंत साधेपणाने आपल्या मुलीचा नक्षल पीडित कुटुंबियांसोबत साजरा केलेला वाढदिवस अनेक दिवस स्मरणात राहील असाच झाला. यावेळी पेरमिली पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी पीएसआय मतकर, पीएसआय पाटील, पोलीस पाटील मडावी, उपसरपंच तलाठी व ऐरमनारचे ग्रामस्थ उपस्थित होते. पीएसआय पंकज सपकाळे यांनी केलेल्या या उपक्रमाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, अहेरी उपविभागीय अधिकारी बजरंग देसाई यांनी कौतुक केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जयंती निमित्त शासनास साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणी Video Call वर झाली नग्न ; धरणगावात पुन्हा एकदा तरुणाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न !

September 4, 2022

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे झालेलं राजकारण घाणेरडं : वनमंत्री संजय राठोड

February 23, 2021

डॉ. मुरहरी केळे महावितरणच्या संचालक (वाणिज्य)पदी रुजू

April 6, 2022

एरंडोलला शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू !

May 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group