TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जयंती निमित्त शासनास साकडे

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून बिहार व उत्तर प्रदेश मधील पीडितांना जाळून मारल्याबद्दल जळगाव सर्व पक्षीय व सर्व धर्मीय शिष्टमंडळातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून शासनास याबद्दल साकडे घालण्यात आले आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून जळगाव येथील सर्व धर्मीय व सर्वपक्षीय समाज बांधवाचे शिष्टमंडळाने बिहार येथील एका मुस्लिम मुली सोबत दोन गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्यास प्रतिकार केल्याने तिला दुसऱ्या दिवशी येऊन रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले तर उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरमध्ये पंधरा वर्षीय दलित मुलीसोबत अत्याचार करण्यात आला त्या अत्याचाराची तक्रार केल्याने ती तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणले. परंतु मुलीने न ऐकल्याने तिला सात गुंडांनी घरात येऊन झाळून ठार मारले.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

दोघी पीडितांची आर्त हाक
दोघी मयत या अल्पसंख्यांक समाजातील असल्याने बिहार सरकार उत्तर प्रदेश सरकार यांनी त्वरित कोणतीही कारवाई केली नाही बिहार मधील मुलीला जाळून ती १७ दिवस जिवंत राहीली तोपर्यंत त्यांनी आरोपींना अटक केलेली नाही त्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नव्हता शेवटी मुलीच्या आई, बहीण ,भावाने हे प्रेत प्रशासनाच्या दारावर ठेवले तेव्हा प्रशासन हादरले व विसाव्या दिवशी त्यांनी कारवाई केली. बुलंद शहर मधील १५ वर्षीय दलित मुली वर अत्याचार करण्यात आला सदर तक्रार नोंदवण्यात आली परंतु ही तक्रार मागे घेण्यात यावी म्हणून त्या मुलीवर दबाव येत होता मुलीने तक्रार मागे न घेतल्याने तिच्या घरात येऊन या सात नराधमांनी तिला जिवंत जाळले.

राष्ट्रपती यांना निवेदन
दोन्ही गंभीर प्रकरणी महामहीम राष्ट्रपती यांनी वैयक्तिक लक्ष देऊन याप्रकरणी त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित राज्य शासनाला देण्यात यावे तसेच आंध्र प्रदेश शासनाने ज्या प्रमाणे दिशा हे बिल पारित करून गॅंग रेप बाबत २१ दिवसाच्या आत जलद न्यायालयात खटला चालून न्याय देण्यात यावा तोच कायदा संपूर्ण भारतात राबविण्यात यावा , तसेच पीडितांच्या कुटुंबियांना संरक्षण व एकास शासकीय नौकरी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपती यांना केलेली आहे जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत निवेदन

जळगाव शहरातील सर्व व धर्मीय पक्षीय शिष्टमंडळात प्रमुख्याने समन्वयक फारुक शेख ,सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीच्या सौ प्रतिभा शिरसाठ, अभेद्य फाऊंडेशनच्या वैशाली झालटे , शिव सेनेचे महानगर अध्यक्ष (अल्पसंख्याक),मन्यार बिरादरी च्या शहनाज यासिन, अक्सा फाउंडेशनच्या शबीना सय्यद,मर्कज क्लब च्या ताहेरा नईम , राष्ट्रवादी चे मजहर खान, सिकलगर बिरदारीचे अनवर खान,हरीश रोशनी एज्युकेशनच्या ताहेरा शेख नइम, शिकलगर फाउंडेशन चे नसरीन शेख शकील, कॉम्रेट अकिल पठाण,रिझवान हरिस, मरकज ग्रुपचे मुजाहिद खान व मोहसीन खान आदी उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी निवासी उपजिल्हाधिकारी श्री राहुल पाटील यांना निवेदन दिले

शिष्टमंडळाचे काळे फिती(मास्क) लावून निषेध
सर्वप्रथम या शिष्टमंडळाचे समन्वयक फारुक शेख यांनी सविस्तर माहिती सादर केली व रोज होणारे महिलावरील अत्याचार अन्याय व त्यांना जीवाशी ठार करण्यात येत असल्याबद्दल त्रिव चिंता व्यक्त केली व यासाठी शासनाने गंभीर रित्या असे प्रकरण त्वरित जलद न्यायालयात पाठवून निकाल लावा व त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी माहिती दिली.

झाशीची राणी जयंती व शासनाला निवेदन
आज १९ नोव्हेंबर असल्याने याच दिवशी १८२८ साली राणी लक्ष्मीबाई या धर्तीवर आल्या व त्यांनी शत्रू वर आक्रमण केले त्या प्रमाणे आमच्या बघिनींनी त्यांचे अनुकरण करावे म्हणून आजच्या दिवसाची निवड करण्यात आल्येचे फारूक शेख यांनी सांगितले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
Next Post

छटपूजा उत्सव : परप्रांतीय बांधवांनी उत्सव साधेपणाने साजरा करावा - गृहमंत्री देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यसभा निवडणूक : गिरीश महाजनांच्या स्वीय सहाय्यकाने लावलेल्या पैजेची राज्यभर चर्चा !

June 11, 2022

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन

November 17, 2020

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात ; नवरदेवाच्या वडिलांसह आत्याची मुलगी ठार !

May 7, 2023

कौटुंबिक वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात ८ जणांविरुद्ध गुन्हा !

December 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group