TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींचा बालगृहाचा तिसरा क्रमांक !

बालगृहातील मुलींचे घवघवीत यश ; वीस हजारांचा धनादेश व लॅपटॉप बक्षिस !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृहाने ‘हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार’ या राज्यस्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. रूपये वीस हजारांचा धनादेश व लॅपटॉप बक्षिस स्वरूपात देण्यात आला आहे ‌.

महिला व बाल विकास विभागा अंतर्गत महाराष्ट्र राज्यात कार्यरत सर्व बालगृहातील बालकांसाठी ‘केयर फॉर यु’ या संस्थेमार्फत (जनरल नॉलेज ) सामान्य ज्ञानाच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरी जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील सर्व कार्यरत बालगृहातील बालकांनी सहभाग नोंदविला होता. पहिल्या फेरीत २० बालगृहातील बालकांच्या गटांची निवड करण्यात आली होती. २२ एप्रिल २०२३ रोजी २० बालगृहांची द्वितीय फेरी पुणे येथे घेण्यात आली त्यापैकी १० बालगृहांची निवड अंतिम तिसऱ्या फेरीसाठी करण्यात आली होती. २० ऑगस्ट २०२३ रोजी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या १० बालगृहांची पुणे येथे सेमी फायनल राऊंड घेण्यात आला. त्यात १० पैकी ६ बालगृहांची निवड फायनल राऊड साठी करण्यात आली. ०६ बालगृहांपैकी ३ बालगृहांची अंतिम निवड चाचणी घेवून निवड करण्यात आली.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

या स्पर्धेत सामान्य ज्ञान चाचणीसाठी बालिकांनी इंडियन फॅक्टस फाईल, इंडियन इकॉनॉमी या विषयांची निवड केली होती. बालगृहातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्ग गटातील मुलींचा संघ सहभागी झाला होता. बालगृहातील अधीक्षका जयश्री पाटील व महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशासाठी कष्ट घेतले. संस्थेच्या मुलींच्या संघाने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी मुलींचे कौतूक करत अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

अॅपेरिक्षासह दोघे धरणात बुडाले ; एकाचा मृत्यू, एक बचावला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुधीर मुनगंटीवारांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

March 12, 2021

क्रिकेट खेळताना चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

October 11, 2021

राष्ट्रीय किसान मोर्चा धरणगाव शहराध्यक्षपदी गोरख देशमुख

September 21, 2020

जळगावातून व्यापाऱ्याची सव्वा लाखाची बॅग लांबवली, एलसीबीच्या पथकाकडून अवघ्या दोन तासात तिघांना अटक !

September 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group