TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलची लूट करणाऱ्या टोळीतील म्होरक्याला अटक !

भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात, 56 हजारांचे दोन मोबाईल जप्त ; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) डाऊन काशी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणार्‍या मनमाडच्या एका प्रवाशाकडील 56 हजारांचे दोन मोबाईल काठीचा फटका मारून टोळीने लुटले होते. या घटनेत काठीचा जबर फटका बसल्याने प्रवासी जखमीदेखील झाला होता. या घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी टोळीप्रमुखाला अटक केली आहे. रोहित उर्फ गिरीष उर्फ कचोरी दत्ता चौगुले (21, पाण्याच्या टाकीजवळ, हनुमान मंदिराजवळ, कुसूंबा, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 56 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

मनमाड येथील प्रवासी तथा लॅब टेक्नीशीयन सीमॉन व्हीक्टीर स्वामी (20, संत बार्नबा वसाहत, मनमाड) हे डाऊन काशी 215017 एक्स्प्रेसच्या इंजिनापासूनच्या तिसर्‍या सर्वसाधारण डब्यातून मनमाड ते भुसावळ असा प्रवास 27 ऑगस्ट 2023 रोजी दरवाज्याजवळ उभे राहून करीत असताना जळगाव ते रेल्वे गेट असोदादरम्यान अज्ञातांनी त्यांना काठीचा फटका मारल्याने ते रेल्वे रूळावर पडून जखमी कपाळाला व डोक्याला मार लागल्याने जमखी झाले.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

यावेळी तिघा अनोळखींनी पुन्हा त्यांच्या पायावर काठीने मारहाण करीत त्यांच्याकडील 56 हजार रुपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल लांबवले होते. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहमार्ग पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रोहित उर्फ गिरीष उर्फ कचोरी दत्ता चौगुले (21, पाण्याच्या टाकीजवळ, हनुमान मंदिराजवळ, कुसूंबा, जि.जळगाव) यास निष्पन्न करीत त्यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून 35 व 21 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले तसेच गुन्ह्यात वापरलेली काठी जप्त केली. या गुन्ह्यातील दोन संशयित अद्याप पसार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपअधीक्षक मारोती पंडित, लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब मगरे, हवालदार धनराज लुले, हवालदार अजित तडवी, हवालदार जगदीश ठाकूर, हवालदार दिवाणसिंग राजपूत, शिपाई मिर्झा तसेच आरपीएफ आरक्षक महेंद्र कुशवाह, विनोल रावल, दीपक शिरसाठ आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

मित्रांनी केला भरदिवसा मित्राचाच गेम ; खुनाचे धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत ४१,८३१ कोरोनाबाधित, ५४१ रुग्णांचा मृत्यू

August 1, 2021

भडगाव मारहाणप्रकरणातील मयत गजानन राणे यांच्या कुटुंबियांचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केले सांत्वन

June 8, 2021

उसाच्या ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

December 21, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार 19 मे ते शनिवार 25 मे 2024 !

May 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group