TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत घडलं अघटीत ; ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीमध्ये कामाला असलेल्या पत्नीला सोडण्यासाठी जात असलेल्या पतीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. हेमंत काशिनाथ चौधरी (५०) असे मृत पतीचे तर माधवी चौधरी (४५, दोघेही रा. खोटेनगर) असे जखमी पत्नीचे नाव आहे,

हेमंत काशिनाथ चौधरी हे परिवारासह खोटे नगर परिसरात वास्तव्यास होते. ते जळगाव शहरातील पोलनपेठ परिसरात मेडीकल डिस्ट्रीब्यूटर म्हणून नोकरीला होते. तर हेमंत यांची पत्नी माधवी या बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत नोकरीला आहेत. शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ते पत्नीला कामावर सोडण्यासाठी जैन कंपनी जवळून जाताना महामार्गावर धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

READ ALSO

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

या धडकेत चौधरी दांपत्य हे दुचाकीसह महामार्गाच्या खाली फेकले गेले. त्यात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थ व तरुणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपरार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान हेमंत चौधरी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे हेमंत यांची पत्नी माधवी यांच्यासह परिवारातील सदस्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
Next Post

नवे संसद भवन, १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचं प्रतिबिंब : नरेंद्र मोदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे ब्रिज कोर्सबाबत मार्गदर्शन

July 3, 2021

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल ; पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा

November 24, 2021

कृतियुक्त अध्यापनासह संमिश्र शिक्षणपद्धतीवर द्यावा लागणार भर – अनिल झोपे

November 9, 2020

लक्ष्मणासाठी धावले प्रभू श्रीराम, अनिलभाऊंसाठी प्रचारात उतरले संतोषभाऊ

November 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group