TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मध्यरात्री पेट्रोल टाकून पतीने पत्नीला पेटवून दिले, धरणगाव तालुक्यातील खळबळजनक घटना !

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, पेटवणारा पतीही ५५ टक्के भाजला ; पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 4, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथे संतापाच्या भरात एकाने मध्यरात्री पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, यात जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर पेटवणारा पती देखील ५५ टक्के भाजला असून त्याचीही प्रकृती गंभीर आहे.

या संदर्भात अधिक असे की, संतोष भिल (वय ६३) याचा पत्नी मीराबाई (५५) सोबत काही वर्षापासून वाद सुरु होता. त्यामुळे दोघं जण वेगवेगळे राहत होते. संतोष भिल रिंगणगाव ता. एरंडोल येथे तर मीराबाई हिंगोणे बुद्रुक ता. धरणगाव येथे राहत होती. रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतोष हा हिंगोणे येथे आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर संतोष याने पत्नी मीराबाईच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकत असतांना त्याच्याही अंगावर शिंतोडे उडाले होते. त्यामुळे पत्नीला पेटवताना संतोषच्या अंगाला देखील आग लागली. या घटनेत मीराबाई पूर्णपणे भाजली तर संतोष हा ५५ टक्के भाजला होता.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

मीराबाई हिला तात्काळ जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु दरम्यान उपचारादरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तर संतोष याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ४ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमचा विठ्ठल चांगला, मात्र…’ ; अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आक्रमक 

June 23, 2022

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना अटक ; एलसीबीची कारवाई

March 23, 2021

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024

पोलीस बॉईज संघटनेतर्फे शहीद पोलीस, जवानांना श्रद्धांजली

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group