TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हैद्राबाद बलात्कार प्रकरण : अक्षय- सलमानसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद (वृत्तसंस्था) २०१९ साली हैदराबाद येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेत एका मुलीवर चार व्यक्तींनी सामुहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळलं होतं. या घटनेनंतर सोशल मीडियावर पीडितेला न्याय देण्याची मागणी केली जात होती. यातच काही बॉलिवूड कलाकारांनी पोस्टमध्ये पीडित मुलीच्या नावाचा खुलासा करत तिची ओळख सार्वजनिक केली होती. यामुळे आता अक्षय- सलमानसह ३८ कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बॉलिवूड कलाकरां व्यतिरिक्त या सेलिब्रिटींमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा देखील समावेश आहे. कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचं नाव, छायाचित्र किंवा खरी ओळख कुठेही उघड करणं हा गुन्हा आहे. दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिल्लीतील सबजी मंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

तसेच याप्रकरणी तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या याचिकेत तक्रारदार वकिलानं म्हटलं की, सामान्यांसाठी उदाहरण बनण्याऐवजी भारतीय सेलिब्रिटी नियम मोडत आहेत. त्यांनी पीडितेची ओळख उघड केली आहे. संबंधित सर्व सेलिब्रिटींना तातडीनं अटक करण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्या वकीलानं केली आहे. त्यामुळे अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण सहित ३८ कलाकारांवर अटकेती टांगती तलवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

भयंकर ! एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ३ दिवसात झालेल्या घटनेने खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाचा विस्फोट : जळगाव जिल्ह्यात निर्बंध लागू ; जाणून घ्या.. नवी नियमावली !

January 9, 2022

एमआयडीसीतील कंपनीतील ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी ; पोलिसात गुन्हा

October 13, 2021

बकालेंच्या अटकेची मागणी, जळगावात उद्या भव्य मोर्चा ; अशोक शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती !

September 29, 2022

धक्कादायक ! मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बंदुकीचा धाक दाखवत शिवसैनिकाने केले ओव्हरटेक

January 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group