TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द – जयश्री महाजन !

vijay waghmare by vijay waghmare
November 17, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर विकासासाठी तसेच शहराच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटीबध्द आहे. मात्र त्यासोबतच शहरातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शहरातर्फे मानवंदना देण्यासाठी प्रती दिक्षाभूमी उभारण्यासाठी मी वचनबध्द आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी आज (दि.१७) पत्रकारांशी बोलतांना केले.

जयश्री महाजन पुढे म्हणाल्या की, शहरातील पिंप्राळा भागातील घरकुलानजिकच्या दहा एकर जागेवर नागपूरच्या दिक्षा भूमीची प्रतिकृती साकरण्याचा निर्णय मी महापौर असतांना महासभा क्रमांक ५२, दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी मंजूर करुन घेतला होता. राज्य शासनाच्या मदतीने तो प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी भविष्यात मी प्रयत्नशील असेन. कारण हा प्रकल्प महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा असेल, शिवाय यामुळे जळगावच्या पर्यटन व्यवसायातही वाढ होणार आहे.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

पर्यटन व्यवसाय वाढल्यास या ठिकाणी इतर व्यवसायांसाठीही संधी निर्माण होवून, इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासह शहराची आर्थिक प्रगतीही साधेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: गावठी कट्टा आणि जिवंत काडतूसांसह दोन आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आता फक्त राष्ट्रवादीच… जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील !

August 24, 2022

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

October 28, 2020

Weekly Horoscope : रविवार 14 जुलै ते शनिवार 20 जुलै 2024 !

July 14, 2024

भरधाव दुचाकी डिव्हायडरवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

August 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group