TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाळू माफियांची दादागिरी ; महिला मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की !

यावल पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील वढोदे ते शिरसाड रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांनी पर्यवेक्षक म्हणून नेमणुकीस असलेल्या महिला मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांना कर्तव्यावर असताना धक्काबुकी व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांत अज्ञात वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील बामणोद येथे बबिता सुधाकर चौधरी या मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी त्यांच्याकडे महसूल प्रशासनाने थोरगव्हाण करीता पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास पर्यवेक्षक बबिता चौधरी या आपल्या खासगी वाहनाने थोरगव्हाण कडे जात असताना वढोदे प्र. ते शिरसाड या रस्त्यावर वढोदे गावाजवळ विना क्रमांकाचे निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळून आले.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

संबंधित ट्रॅक्टर चालकाकडे बबिता चौधरी यांनी वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. परंतु, परवाना नसल्याचे सांगत बबिता चौधरी यांच्याशी ट्रॅक्टरचालक नीलेश समाधान सोनवणे याने हुज्जत घातली. तसेच धक्काबुक्की करून शिविगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून ट्रॅक्टर नीलेश सोनवणे (रा. थोरगव्हाण) व त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने पळवून नेले. या प्रकरणी मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

भुसावळसह 13 रेल्वे स्थानकावर एटीएम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार, मोठ्या घोषणेची शक्यता

December 20, 2020

राजभाषा हिंदी दिवसनिमित्त रंगले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन!

September 19, 2020

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आणि प्रताप महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या कथा,कवितांचा समावेश !

September 25, 2024

रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा मोठा झटका, ‘गंगाखेड’ची २५५ कोटींची मालमत्ता जप्त

December 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group