TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकाले यांना अटक करून महाजन यांचे निलंबन मागे घ्या!

मराठा समाजाची एकमुखी मागणी : पोलीस अधीक्षकांची भेट घेत दिले निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तत्काळ बडतर्फ करून अटक करावी तसेच हे प्रकरण चव्हाट्यावर आणणारे सहायक फौजदार अशोक महाजन यांचे निलंबन मागे घेऊन सेवेत सामावून घ्यावे, अशी एकमुखी मागणी मराठा समाजाने शनिवारी पोलीस अधीक्षकांकडे केली. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, बुलंद छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज अशा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेतली. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी आलेले मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकतें. अशोक महाजन यांचा काहीही दोष नसताना त्यांना निलंबित करण्यात आले असून, हा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांना पूर्ववत सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी वजा विनंती करण्यात आली.

यावेळी राम पवार, विनोद देशमुख, प्रा.डी डी बछाव, हिरामण चव्हाण, भीमराव मराठे, दिनेश कदम, रवी देशमुख, गिरीश पाटील, चंद्रकांत देसले, सुरेंद्र पाटील, सुचिता पाटील, मनीषा पाटील, शिवमती पवार, गितांजली देसाई, मिनल देवरे, भारती पवार, पूनम पाटील, माधवी ठाकरे, नंदू पाटील, शिवराम पाटील, संदीप पवार, संजय पाटील, रामचंद्र पाटील, अनिल पाटील, उमेश देवरे संतोष पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
Next Post

खळबळजनक : मोठ्या भावाने लहान भावाचा खून ; कासोदा पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ३३ कोरोनाबाधित, ४६ झाले बरे !

December 18, 2020

हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेलेच बरे ; शरद पवारांची टीका

March 5, 2022

संतापजनक : अल्पवयीन मतीमंद मुलीवर बलात्कार ; यावल पोलिसांकडून नराधमाला अटक !

July 15, 2022

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान पूर्णत: संचारबंदी घोषित

December 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group