TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीश महाजन चावट, त्यांची एक क्लिप मला मिळाली ; खडसे यांचं वादग्रस्त विधान !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गिरीश महाजन चावट आहे. त्यांच्या एका वक्तव्याची क्लिप मला मिळाली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केली असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबतचे वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ने दिले आहे.

‘टीव्ही9 मराठी’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, बघा गिरीश महाजन चावट आहे. त्यांच्या एका वक्तव्याची क्लिप मला मिळाली आहे, असं म्हणताना एकनाथ खडसे या व्हिडीओत दिसतात. काही लोकांशी चर्चा करताना त्यांनी हे विधान केल्याचं दिसत आहे. गिरीश महाजन यांनी बंजारा समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांच्या जयंती प्रसंगी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा करताना खडसे या व्हिडीओत दिसत आहेत. दरम्यान, ‘टीव्ही9 मराठी’ने या व्हिडीओच्या सत्यतेबद्दल कोणतीही पुष्टी करत नाहीये.

READ ALSO

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

दुसरीकडे जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथराव खडसे यांनी बंजारा समाज बांधव हे दोन किलो मटण आणि एका दारूच्या बाटलीवर मतदान करतात, असं वक्तव्य केल होतं. त्यामुळे खडसे यांचा राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत असून ठिकठिकाणी निवेदन देण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. आज या मोर्चापूर्वीच बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला चपला तसेच जोडे मारून संताप व्यक्त केला. तसेच खडसेंची प्रतिमा असलेल्या फलकाला लाथा मारून संतप्त भावना व्यक्त केल्यात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

'शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली'; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त विधान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगाव यांचे फेसबुक पेजचे विमोचन

January 26, 2022

पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह जास्त ; जिल्ह्यात ४४६ रुग्ण आढळले तर ८०३ कोरोनामुक्त !

September 23, 2020

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, गुरुवार ७ नोव्हेंबर २०२४ !

November 7, 2024

देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण : पंतप्रधान

February 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group