TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगाव यांचे फेसबुक पेजचे विमोचन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालय, मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय, मूक बधिर निवासी कार्यशाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. तसेच उपक्रमशील शिक्षक मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांच्या संकल्पनेतून संस्थेचे JSPM Dharangaon फेसबुक पेजचे विमोचन धनंजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ध्वजारोहण अशोक श्रावण पाटील (सेवानिवृत्त शिक्षक माजी चेअरमन ग स सोसायटी जळगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तदनंतर धनंजय भावराव सोनवणे (आदर्श शिक्षक हातेड) व सहसचिव डॉ.तन्वी पाटील बि.ए.एम.एस.(आयुर्वेद) पदवीत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल तसेच संस्थेतील कर्मचारींच्या विशेष गुणसंपन्न केलेल्या पाल्यांचे सत्कार करण्यात आले. यात कलाशिक्षक किशोरराव पाटील यांची कन्या निकिता पाटील यांची इंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट प्लेसमेन्ट मधून बजाज अलायन्स कंपनीत सिनियर मॅनेजर या पदी नियुक्ती झाल्याबद्दल तर लिपिक अनंत जाधव यांची कन्या तेजल जाधव बी.ई.सिव्हिल इंजीनियरिंग पदवीमध्ये विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल तसेच काळजी वाहक कल्‍पनाबाई ठाकरे यांचा चिरंजीव तुषार ठाकरे एम.ए.सि.बी मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच उपक्रमशील शिक्षक मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांच्या संकल्पनेतून संस्थेचे JSPM Dharangaon फेसबुक पेजचे विमोचन धनंजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

याप्रसंगी संस्थाध्यक्ष आर.डी.पाटील, सचिव मायाताई पाटील, उपाध्यक्ष पुरुषोत्तम साळुंके विश्वस्त प्रदीप सोनवणे, जिमेशभाई पटेल यांची उपस्थिती लाभली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव, मूकबधिर कार्यशाळेचे निर्देशक राकेश पाटील, नंदू पाटील, दीपक जाधव, किशोर पाटील, चंद्रराव सैंदाने, अनंत जाधव, दिलिप पाटील, उमेश पाटील, अरिफ शहा, अमोल पाटील, राकेश पाटील, कल्‍पनाबाई ठाकरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष भडांगे यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन आर एच पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

SBI Alert : SBIने दिला ४० कोटी ग्राहकांना अलर्ट ; 'या' अटीची पूर्तता न केल्यास बंद होईल बँकिंग सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी घेतला पाळधीतील विकास कामांचा आढावा !

November 21, 2022

मनुदेवी क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘ब्लु मॉर्मोन’ फुलपाखराची नोंद !

October 4, 2020

वरणगांवकरांना २४ तास पाणी मिळाले पाहिजे ; भाजपच्या वतीने एक दिवसीय उपोषण

December 15, 2020

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 27 जानेवारी 2026 !

January 27, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group