TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मैत्रिणींसोबत मधल्या सुटीत डबा खाण्यासाठी बसली, चिमुकलीच्या अचानक मृत्यूने सर्वच हळहळले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) मधल्या सुटीत डबा खाण्यासाठी सर्व विद्यार्थिनी एकत्र बसल्या असताना अचानक प्रकृती खराब झाल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. २० बुधवार रोजी घडली. पूर्वा विलास गवते, असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्वा गवते इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत होती. ती बुधवारी सकाळी शाळेत गेली होती. दुपारी १२:३० च्या सुमारास मधल्या सुटीत डबा खाण्यासाठी सर्व विद्यार्थिनी एकत्र बसल्या असताना, तिच्या पोटात दुखू लागले. तिला उलटीही झाली. काही वेळातच ती बेशुद्धही पडली.

READ ALSO

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

यानंतर तिला तात्काळ खासगी वाहनाने त्र्यंबकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वाला मृत घोषित केले. याप्रकरणात मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी चौकशी झाली असून अहवाल सादर करण्यात आला. तर पूर्वाच्या अकाली ‘एक्झिट’ने सर्वच हळहळले. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Next Post

पतीला रात्री दुधातून पत्नीने दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर ओढणीने गळा आवळून केला खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा मतदारसंघात ऋण प्रकट दौरा !

November 30, 2024

वडोदा वन क्षेत्रात वृक्ष तोड करणाऱ्या दोघांना अटक !

November 18, 2020

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार ; ओवेसींचा हल्लाबोल

January 2, 2022

शेतकरी ट्रॅक्टर रॅली हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून २२ गुन्हे दाखल, २०० जण ताब्यात

January 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group