TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा मतदारसंघात ऋण प्रकट दौरा !

मतपेटीतून दिलेल्या जन आशीर्वादाचा कृतज्ञतेसाठी १७ गावांतील मतदार राजांची घेणार भेटी !

vijay waghmare by vijay waghmare
November 30, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा(प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते नवनिर्वाचित आमदार प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा ऋण प्रकट दौरा चोपडा व यावल तालुक्यातून होत असून प्रथमच मतांची उतराई म्हणून जनतेच्या दरबारात हात जोडून आभार मानणारे एकमेव आमदार पाहावयास मिळणार आहेत. राज्यभरात अनेक आमदार विजया नंतर जनतेकडे ढूंकुनही पाहत नाही मात्र चोपडा मतदारसंघात उलट चित्र पाहावयास मिळत असून माणूसकीचा ठेवा जपणारे नेतृत्व लाभल्याचा प्रत्यय मतदार राजाला जाणवणार आहे.

दि.२८/११/२०२४ रोजी १७ गावांचा दौरा केला असून निवडण्याआधी आ.श्री.चंद्रकांत सोनवणे यांनी प्रत्येक गावात मतांसाठी मतदार राज्याच्या दारात जाऊन विनंती करून मतदान करण्याचे आवाहन केले होते.त्या विनंतीस पसंती देऊन जनतेने आपणास प्रचंड मतांनी निवडून आमदारकीची खुर्ची बहाल केली म्हणून त्यांचे प्रत्यक्ष आभार मानने आपले आद्य कर्तव्य असल्याची जाण ठेवून जनता दरबारात जाऊन आभार दौरा करण्याची खूणगाठ मनाशी बांधून ते आभार प्रकट दौरा प्रारंभ करीत आहेत.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे हे उद्या पुढील गावात जाऊन त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहे.पुनगांव,देवगांव ,धानोरा,मोहरद, बीडगांव, कुंड्यापाणी वरगव्हाण,शेवरे बु. खर्डी, लोणी, पंचक पारगांव ,चांदसणी, कमळगाव, पिंप्री, मितावली,रुखनखेडा(प्र. अ.)अडावद, तरी वरील ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजर राहून प्रेम वृध्दिंगत करावे अशी विनंती आमदार कार्यालयामार्फत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.मतदारांनी दिलेल्या प्रचंड बहुमतांमुळेच हे शक्य झाले असून चोपडा-यावल तालुक्याचा विकास रथ हाकण्याची पुन्हा संधी दिल्याने मी आपल्या सेवेसाठी सदैव बांधील असल्याची ग्वाही त्यांनी दौरा प्रारंभ पूर्वी बोलतांना दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaMLA Prof. Chandrakant Sonawane's public visit to the constituency!

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
जळगाव

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘कृषी माऊली सोहळा’ उत्साहात

July 26, 2026
Next Post

श्री नागेश्वर बाबा गोल मंदिर व श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरचा ९ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रावण मासनिमित्त धरणगावात भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन !

August 30, 2023

कोविड संक्रमित नागरीक शोध मोहिम कक्ष स्थापन

April 29, 2021

सिनेमात विलन तर खऱ्या आयुष्यात श्रावण बाळ ; आजारी आईला सांभाळण्यासाठी घेतो मेहनत

December 13, 2021

नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची मंगरूळ येथे सदिच्छा भेट

September 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group