TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झारखंडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणी IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) झारखंडमध्ये कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने IAS अधिकारी पूजा सिंघल यांना अटक केली आहे. यापूर्वी ईडीने तिचे पती सीए सुमन कुमार यांना अटक केली होती.

ईडीने नुकतेच मनरेगा प्रकरणात झारखंडसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले होते. याप्रकरणी झारखंडच्या वरिष्ठ आयएएस पूजा सिंघल यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. पूजा सिंघल या सध्या झारखंड सरकारमध्ये खाण सचिव म्हणून कार्यरत आहेत. हे प्रकरण झारखंडमध्ये 2020 मध्ये दाखल झालेल्या 16 प्रकरणांशी संबंधित आहे, ईडीने नंतर मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांना अटक करण्यात आली होती.

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

सरकारी निधीतून 18 कोटींचा घोटाळा

राम विनोद प्रसाद सिन्हा यांनी झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात नियुक्ती असताना मनरेगाच्या सरकारी निधीतून 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी पूजा सिंघल याही तिथं जिल्हा दंडाधिकारी होत्या. झारखंड पोलिसांनी या प्रकरणी 16 एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आणि राम विनोद प्रसाद सिन्हा याला अटक केली. झारखंड पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केलं आहे. या नोंदणीकृत प्रकरणांच्या आधारे, ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये ईडीने राम विनोद प्रसाद सिन्हा यांची सुमारे 4.25 कोटींची मालमत्ता देखील जप्त केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १२ मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा ; तेलाच्या किमती २५-३० रुपयांनी वाढल्या

March 3, 2022

संतापजनक : म्हैसूरमध्ये महाराष्ट्रातील तरुणीवर सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण !

August 26, 2021

जळगावात ७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय कापूस परिषदेचे आयोजन

October 1, 2021

भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार : गुलाबराव पाटील

April 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group