TheClearNews.Com
Monday, June 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईची ओळख पुसण्याचे काम कोणी करत असेल तर ते अपयशी ठरतील : गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुंबईला कुणीही तोडू शकत नाही. मुंबईची नाळ अनेक क्षेत्राशी खुप घट्ट जुळलेली आहे. म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि ती ओळख यापुढेही कायम राहणार आहे. मुंबईची ओळख पुसण्याचे काम कोणी करत असेल तर ते अपयशी ठरतील आणि मुंबईकर ते खपवून घेणार नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दरोडेखोरांच्या नावांची यादी जरी बॉलीवूडच्या लोकांनी पाहिली तर उत्तर प्रदेशात कोणीही चित्रिकरणासाठी जाणार नाही. गेले तर तेथे जाऊन त्यांना काय डाकू बनायचे आहे का, असा सवाल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. मंत्री गुलाबराव पाटील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील बॉलीवूड उत्तर प्रदेशला घेऊन जाण्यास संदर्भात केलेल्या विधानावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, उत्तर प्रदेश हा सर्वात असुरक्षित राज्य आहे. दिवसाढवळ्या बँकांमध्ये दरोडे टाकले जातात. त्यामुळे मुंबई ही सुरक्षीत आहे. कोणीही उत्तरप्रदेशात मुंबईतील उद्योग-धंदे नेऊ शकत नाही. त्यामुळे योगी यांच्याकडून जो प्रकार सुरू आहे त्याचे फलित काय आहे? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावल येथे उद्या धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अब्दुल हादी जळगावात ‘या’ कामासाठी आला होता ; ‘PFI’ समन्वयक जकी पटेल यांची मोठी माहिती (व्हिडीओ)!

September 24, 2022

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातील जीएस उद्योग समूहावर केंद्रीय जीएसटीच्या पथकाची छापेमारी !

December 29, 2022

लग्न लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक ; चोपडा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

October 23, 2022

अवैध गौण खनिज वाहतुक ; जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई, दोघांना अटक !

April 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group