TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर कडक भूमिका घ्यावी लागेल : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाची साखळ तोडण्यासाठी ब्रेक दी चैन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र, संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी संचारबंदीची ऐशीतैशी केली. यावरुन आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर कडक भूमिका घ्यावी लागेल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

कडक निर्बंध जरी घातले असले तरी काही आस्थापनांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना कारवाई करताना विचार करावा लागत आहे. प्रत्येकवेळी पोलीस कारवाई करतीलच असं नाही. पण जर कोणी कायदा, नियम मोडत असतील तर पोलिसांना बळाचा वापर करावा लागेल. परंतु आम्ही पोलिसांना संयमाने परिस्थिती हातळण्यास सांगितलं आहे, असं वळसे पटील म्हणाले. यावेळ त्यांनी खाकी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही. जो कोणी असं कृत्य करेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील वळसे पाटलांनी दिला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

यावेळी अत्यावश्यक सेवेला परवानगी दिली आहे. सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवलेल्याने त्यामुळे लोक बाहेर येतात. पण अत्यावश्यक कामासाठी आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांनीच बाहेर यायला हवं असे गृहमंत्री म्हणाले. संचारबंदीचे काटेकोर पालन होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निर्बंध विनाकारण लावलेले नाहीत ही बाब लोकांनीही लक्षात घेतली पाहिजे असे ते म्हणाले.

पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त त्याबाबत निर्णय घेतील. यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस रस्त्यावर आपल्यासाठी काम करतायत. जीव धोक्यात घालतायत, लोकांनी विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाच्या वाढीला निमंत्रण देऊ नये असं आवाहन गृहमंत्र्यांनी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे वसीम रिजवी याच्याविरोधात तक्रार

November 10, 2021

साप्ताहिक राशिभविष्य २४ ते ३० एप्रिल २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा हा आठवडा !

April 24, 2022

कोरोनाचा कहर सुरुच : जिल्ह्यात नव्याने ७०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

September 18, 2020

पत्रकारांनी अभ्यासपूर्वक कायदा समजून व सामाजिक भान ठेवून वृत्तांकन करावे : पो. नि. प्रताप इंगळे

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group