कोलंबो वृत्तसंस्था । येत्या काही दिवसांत अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत.दरम्यान,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला.कमला हॅरिस यांना लोकांची पसंती नाही.त्या कधीही अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर तो अमेरिकेचा आहे.
या मार्गावरील वाळू वाहतूक बंद करावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. परंतु तहसिलदारांसह प्रशासनाने या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आज सकाळी आक्रमक पवित्रा घेत थेट येथील गिरणा नदी पात्रात जल समाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समितीचे सदस्य ॲड. हर्षल चौधरी हे करीत असून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात उडी घेतली आहे.
या आंदोलनाचे वृत्त समजताच तहसिलदारांसह तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावून आले व त्यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत व ते या प्रश्नी यशस्वी तोडगा काढत नाहीत तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा दृढ निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.