TheClearNews.Com
Saturday, May 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात बेकायदेशीर फिल्टर प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

vijay waghmare by vijay waghmare
May 23, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी)  – शहरात परवानगीशिवाय चालणाऱ्या “वीणा” फिल्टर प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. हा प्लांट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची NOC आणि BIS मानांकन नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या प्लांटमधून पुरवले जाणारे पाणी पूर्णपणे शुद्ध न करता थेट विकले जाते. पाण्यात घाण, दुर्गंधी आणि अशुद्धी आढळून आल्याने अनेक नागरिकांना पोटाचे विकार, उलटी-जुलाब यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

READ ALSO

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

“15 ते 20 मिनिटांत गावात पोहोचेल असं सांगून हे पाणी विकलं जातं. पण त्याची गुणवत्ता तपासलेली नाही. आम्ही याबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही,”

अवैध प्लांट तातडीने बंद करून सुरक्षित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन प्लांटची तपासणी करावी आणि कारवाई करावी, अशी अपेक्षा धरणगावकर व्यक्त करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanIllegal filter plant in Dharangaon poses a threat to the health of citizens

Related Posts

धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 मे 2026 !

May 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 मे 2026 !

May 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 मे 2026 !

May 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 मे 2026 !

May 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

11 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

January 16, 2024

अमित शाहांना श्वसनाचा त्रास ; ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

September 13, 2020

मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला ; मुख्यमंत्र्यांची बंडखोरांना भावनिक साद !

June 28, 2022

धरणगाव स्टेट बँकेसमोर एकाला जबर मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा !

April 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group