TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहारमध्ये मतमोजणीची जोरदार तयारी, सर्वात आधी फतुहा आणि बख्तियारपूर जागेवरचा निकाल येणार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2020
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटणा (वृत्तसंस्था) पाटणा जिल्ह्याच्या १४ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया पाटणातील ए. एन. कॉलेजमधील केंद्रावर होणार आहे. मतमोजणीत सर्वात आधी फतुहा आणि बख्तियारपूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होईल. कारण या दोन्ही मतदारसंघातील एकूण मतांची तुलना इतर मतदारसंघांच्या तुलनेत खूप कमी आहे. फतुहामध्ये केवळ ४०५ बूथ, तर बखत्यारपूरमध्ये ४१६ बूथ आहेत.

 

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अगदी काही तास बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतमोजणीची जोरदार तयारी सुरु केली आहे. बिहारमध्ये कुणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होणार आहे. जनतेने कुणाला स्विकारलं आणि कुणाला नाकारलं? यावरच एक्झिट पोलचे कल बरोबर आहेत की चुकीचे हेही उघड होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला फटाके फोडण्यास आणि रंग-गुलाल उधळण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.अंतिम निकालासोबतच अनेकांना बिहारमधील या निवडणुकीची मतमोजणी नेमकी कशा पद्धतीने होणार आणि कोणत्या मतदारसंघाचा निकाल सर्वात आधी लागणार याविषयी देखील उत्सुकता असणार आहे. याशिवाय मतमोजणी व्यवस्थित होण्यासाठी नेमकी काय यंत्रणा तयार करण्यात आली आहे आणि त्यात किती लोक आहेत असाही प्रश्न काहींना पडत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी दो कक्षांची व्यवस्था करण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. देशाच्या लक्ष वेधून घेणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आता काही तास बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतमोजणीची तयारी सुरू केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

वाहकाच्या आत्महत्येप्रकरणी राज्यपालांनी संबंधितांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा - मंगेश चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर अपहार : काय सांगता…१०२ वर्षाच्या आजोबांनी जळगाव न्यायालयात आज नोंदवली साक्ष !

January 19, 2022

धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश स्कुलला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथ. गटात प्रथम क्रमांक !

September 3, 2022

अमरावती हादरलं ! ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; घरा शेजारीच दोनदा बलात्कार

January 24, 2022

थकीत देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या ; बिल्डर्स असोसिएशनचे अधिक्षक अभियंत्यांना निवेदन !

July 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group