TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लस घेण्यास नकार दिल्यास रेशनचे धान्य, पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 13, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) नागरिकांनी लस घेण्यास नकार दिल्यास त्यांचे रेशनचे धान्य आणि पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अमळनेरात महालसीकरण शिबिराच्या भेटी प्रसंगी दिल्या. तसेच प्रत्येक ठिकाणी डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल मागावा, असेही आदेश त्यांनी दिले.

दोन दिवसांच्या महालसीकरण शिबिरात सुमारे ४८०० नागरिकांचे घरोघरी जाऊन लसीकरण केले. अमळनेर शहरात ७७ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असताना फक्त ५६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. २१ हजार नागरिकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. शासनाचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. म्हणून महसूल विभाग, आरोग्य विभाग, नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १० व ११ डिसेंबरला महालसीकरण आयोजित केले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, संजय चौधरी यांनी गल्लोगल्ली फिरून नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन केले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या कामाला वेग आला असून नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

लस न घेणाऱ्या नागरिकांना रेशन धान्य, पेट्रोल, आदी बाबी देऊ नका

जिल्हाधिकारी राऊत यांनी लस न घेणाऱ्या नागरिकांना रेशन धान्य, पेट्रोल, आदी बाबी देऊ नका, प्रत्येक ठिकाणी डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल मागावा, असे आदेश दिले.

बारा विदेशी नागरिक तालुक्यात दाखल

तालुक्यात दर एक दोन दिवसाआड विदेशातील नागरिक येत आहेत. बारा विदेशी नागरिक तालुक्यात आले आहेत. त्यांचे आधी सात दिवस क्चारंटाईन, नंतर आल्यावर आरटीपीसीआर चाचणी आणि पुन्हा सात दिवस हो बचारंटाईन केले जात आहे. आतापर्यंत एकही विदेशी नागरिक पॉझिटिव्ह आलेला नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो १० हजार रुपयांपर्यंतचा लाभ

January 4, 2022

धरणगावात ‘तरंग’ काव्य संग्रहाचे प्रकाशन व कविसंमेलन !

June 30, 2024

…अखेर केळी विकास महामंडळास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता ; 100 कोटींची तरतूद करणार : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे !

June 27, 2023

ईद-ए-मिलाद निमित्त मौलाना तजमुल हुसेन यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांचा प्रतापराव पाटलांनी केला सत्कार !

September 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group