TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कनिष्ठ महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा !

तब्बल तीस वर्षांनी मित्र आले एकत्र ; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2024
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे 1992-93ते2000-01 या वर्षातील इयत्ता 12 विज्ञान मधील बॅचचा स्नेहमिलन सोहळा दि.27 जानेवारी शनिवार रोजी पार पडला. यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मिलिंद डहाळे, संचालक अजयभाऊ पगारिया, संचालिका नीनाताई पाटील, प्राचार्य डॉ.एस.बी. शिंगाणे, उपप्राचार्य प्रा.पंकज देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. आर.पाटील, पर्यवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डी. डी.पाटील होते. तब्बल तीस वर्षांनी कॉलेजमधील मित्रांच्या भेटीची ओढ प्रत्येकाला होती. या स्नेहमेळाव्याचे आयोजन,नियोजन माजी विद्यार्थी संपर्क तीन ते चार महिन्यांपासून समन्वयक प्रा. डी. डी.पाटील व प्रा. ए. आर.पाटील यांच्या मार्गदरशनाखाली डोळ्याचे पारणे फेडणारा सुदंर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. डी.पाटील यांनी मांडले. तर उद्घाटन सेवा निवृत्त प्रयोगशाळा परिचर मनोहर महाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्याना बॅच वर्षाप्रमाणे उपस्थित मान्यवर, प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांच्या शुभहस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी विशाल मकवाने,दीपक जैन, ज्ञानेश पाटील,सईद शाह,तुकाराम विसावे,रेखा पाटील,सचिन भावसार,उदय सोनवणे,अमोल दीक्षित,पराग कुलकर्णी, उल्हास जाधव, युवराज पाटील, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करुन व जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जीवनातील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देताना गहिवरून आले. प्रा. ए.आर.पाटील, प्रा.आर.आर.पाटील, श्रीमती प्रा.आर.पी.चौधरी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
दुपार सत्रात गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना अभिवादन करून सवाद्य वाजत गाजत मिरवणूक विद्यार्थ्यांच्या आठवणीतील जुनी विज्ञान कॉलेज पी.आर.हायस्कूलपर्यंत काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील आनंद ताल,ठेका घेऊन व्यक्त केला.

अध्यक्ष भाषणात डॉ.अरुण कुलकर्णी यांनी सांगितले की, जीवनात कितीही मोठ्या पदावर असू द्या. परंतू सुख दुःखात आपले मित्र,मैत्रीण यांना कधीही विसरू नका. मैत्रीचे नाते जोपासत सुख दुःखाला मदतीला धाऊन एकमेकाला आधार द्यावा, असे डॉ.मिलिंद डहाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.जे.पाटील यांनी केले तर आभार प्रा.आर. ए.पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

दुचाकी चोरट्याला अटक,पाच मोटार सायकली जप्त ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकासासाठी जनतेचा आशीर्वाद महत्वाचा : मंत्री गुलाबराव पाटील !

March 17, 2024

वंजारी बु येथे शिवजयंती निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम संपन्न

February 20, 2022

धरणगाव येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा शिवसेनातर्फे सत्कार

February 18, 2021

पथराड येथे विद्युत बोर्डाचे काम करताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

September 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group