TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य – रविवार ०३ डिसेंबर ते शनिवार ०९ डिसेंबर २०२३ !

जाणून घ्या... कसं आहे तुमचं साप्ताहिक राशीभविष्य?

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : धंद्यात लाभ होईल. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात राग वाढवणाऱया घटना घडतील. भविष्याची फार चिंता करू नका. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. आपल्या हातून एखादी चूक होणार नाही ह्याची मात्र आपणास काळजी घ्यावी लागेल. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्या सक्षम बनाल. या काळात तुम्ही कर्ज आणि आजारपणापासून मुक्त होण्यात यशस्वी व्हाल. समाजात मान-सन्मान वाढेल. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीतून लाभ होईल.

वृषभ : सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत शब्द जपून वापरा. धंद्यात फसगत टाळा. भावंडांसोबत वेळ मजेत घालवाल. मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा. देवाणघेवाण करताना सावध राहावे. आपल्या मनात धार्मिक विचार येतील. लहान भावाला दूर गावी जावे लागेल. जर तुम्ही व्यवसायाशी संबंधित असाल तर या काळात कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अधिकारी व्यक्ती तुमच्या स्वाभिमानाला ठेच लावायचा प्रयत्न करतील. आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. व्यापारासाठी हा आठवडा पूर्णतः आपणास अनुकूल आहे. भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. चर्चा सकारात्मक असेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात पैशाच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही जोखमीच्या प्रकल्पात किंवा व्यवसायात पैसे गुंतवणे टाळा.

कर्क : कोणतेही वक्तव्य तापदायक ठरेल. मैत्रीत गैरसमज नको. नोकरीत वर्चस्व राहील. वायफळ बडबड करणार्‍यांपासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण आपली खोळंबलेली कामे सुद्धा पूर्ण करू शकाल. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. जर तुम्ही तुमचा व्यवसाय बदलण्याचा किंवा वाढवण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी पुढे जावे लागेल.

सिंह : अहंकार, राग यामुळे शरीरावर ताण पडेल. माणसे दुरावली जातील. नोकरीत संयम ठेवा. आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. व्यापाऱ्यांना मात्र थोडे सावध राहावे लागेल. काही जुन्या चुकांचा त्रास संभवतो. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. व्यवसायाशी संबंधितांना या काळात प्रतिस्पर्ध्यांकडून कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. प्रेम संबंधांच्या दृष्टीने डिसेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे.

कन्या : अनेक कामे मार्गी लावता येतील. गोड बोलून काम पूर्ण करा. नोकरीत प्रभाव राहील. कामाचे कौतुक होईल. धंद्यात थकबाकी मिळवा. आज दिवस संमिश्र जाईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो.अति विचार करणे टाळावे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल.

तूळ : नवे कंत्राट मिळेल. कठीण कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या सहवासात राहाल. शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला भविष्यात लाभदायक योजनांमध्ये सामील होण्याची संधी मिळेल. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करू शकता.

वृश्चिक : जवळच्या व्यक्तीशी क्षुल्लक तणाव, वाद होतील. गैरसमज टाळा. रागावर ताबा ठेवा. नोकरीत कामाचा व्याप असेल.आज मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. मोठी गुंतवणूक सुद्धा करावी लागू शकते. खर्च होतील, परंतु आठवडा प्रगती करण्याचा आहे. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक देखील असू शकतो. त्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.

धनू : प्रवासात सावध रहा. कायदा पाळा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात गोड बोलून यश मिळवा. आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. आपल्या चातुर्याच्या जोरावर आपला व्यवसाय वाढविण्यात यशस्वी व्हाल. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुमचे कामही बिघडू शकते. या काळात लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.

मकर : कायद्याला धरून कामे करा. नोकरीत क्षुल्लक तणाव राहील. मित्र मदत करतील. आपली क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल. अति स्पष्ट बोलणे टाळा. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. आपली स्थिती उत्तम असली तरी वायफळ बोलण्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागा. ह्या आठवड्यात आपणास चांगला अर्थ लाभ होण्याची संभावना आहे.व्यवसायात इच्छित लाभ मिळेल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

कुंभ : सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवाया होतील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. बढती व बदलीचे योग आहेत. जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. व्यापारासाठी आठवडा सामान्यच आहे. आपल्या काही जुन्या योजना सुरु झाल्याने आपणास दिलासा मिळेल.नातेसंबंधात सुधारणा होईल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना या काळात चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आणि कमिशनवर काम करणाऱ्यांनाही या आठवड्यात अपेक्षित निकाल मिळतील.

मीन : भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत बदल शक्य आहे. मैत्रीत गैरसमज, तणाव जाणवेल. आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका. आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. व्यापारास गती येईल व त्यामुळे आपली प्राप्ती वाढेल. काही फायदेशीर सौदे सुद्धा होतील. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना या महिन्याच्या पूर्वार्धात काही मोठे प्रोजेक्ट मिळू शकतात. राजकारणाशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

आनंदीमय जीवनासाठी सदैव दिव्यांगांच्या पाठीशी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026

धरणगाव मुस्लीम समाज बांधवांकडून रामगिरी महाराजांविरोधात कारवाईची मागणी !

August 24, 2024

संतापजनक : अमळनेरात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी आणले आश्रमशाळेचे विद्यार्थी ; कडक सलामीही द्यायला लावली !

July 8, 2023

सासरवाडीहून घरी परतणाऱ्या मनपा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group