TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात 150 वर तर्राट तळीरामांवर कारवाईचा चाबुक

वाहन धारकांना न्यायालयात होईल दहा हजारांचा दंड

vijay waghmare by vijay waghmare
January 2, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (1 जानेवारी 2025) ः नववर्षाच्या पूर्व संध्येला मद्य प्राशन करून वाहन चालवणार्‍यांविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली या नाकेबंदीत मद्य प्राशन करून वाहन चालविणार्‍या 150 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

150 वाहन धारकांवर कारवाई
सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण होते मात्र अशा उत्साही वातावरणात तरुणाई मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन करून वाहने चालवतात व आपल्या किंवा दुसर्‍याच्या अपघाताला कारणीभूत ठरतात. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यासह जळगाव शहरात ठिक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी रात्री वाहन धारकांची तपासणी केली असता 150 वाहनधारक ड्रंक करून ड्राईव्ह केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असून न्यायालय अशा वाहनधारकांना किमान दहा हजार रुपयांचा दंड ठोठावू शकते, असे जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले.

READ ALSO

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
Next Post

सिलिंडर स्फोट दुर्घटनेनंतर पोलिस अ‍ॅक्टीव्ह मोडवर ः जळगावात चौघांना बेड्या, सिलिंडरसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकूलखेडे येथे बोंडअळी नियंत्रणावर मार्गदर्शन !

August 30, 2023

जळगाव जिल्ह्यात प्रथमच सक्रीय रुग्ण संख्या आली शंभरच्या आत

July 24, 2021

बापरे ! नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून ५ लाख रुपयांच्या नोटा गायब

July 13, 2021

जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी मंदाकिनी खडसे विराजमान

January 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group