TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात भरधाव आयशरने बाप-लेकाला उडवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने दुचाकीस्वाराला उडविले. ही घटना महामार्गावरील साईराज रेस्ट्रॉरंटसमोर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा लोकेश दीपक सोनवणे (वय ५, रा. बीबा नगर) हे बाप लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

शहरातील बीबा नगरात दीपक सोनवणे हे वास्तव्यास असून ते (एमएच १९ डीयू १४४७) क्रमांकाच्या दुचाकीने मुलगा लोकशला घेवून द्वारका नगरात जाण्यासाठी निघाले. महामार्ग ओलांडत असतांना पाळधीकडून जळगावकडे जाणाऱ्या (एमएच ३१ एफसी ४७४५) क्रमांकाच्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे त्यांच्या मुलगा लोकेश हे दोघ गंभीर जखमी झाले. दरम्यान, महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जखमी बापलेकाला तात्काळ वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पावभाजी घेवून जातांना झाला अपघात !
दीपक सोनवणे हे सोबत पावभाजी आणि मुलाच्या अभ्यासाठी स्टडी टेबल घेवून जात होते. याचवेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांच्या वाहनावर भाजी पडलेली होती. तर त्याच ठिकाणी मुलाचा स्टडी टेबल पडलेला होता.

धडक देणारा आयशर ताब्यात !
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल फेगडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धडक देणारा आयशर ट्रक त्यांनी ताब्यात घेतला असून तो पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

बदलीसाठी शिक्षकाकडूनच मागितली लाच, शिक्षणाधिकाऱ्यासह वरीष्ठ सहाय्यक अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोरा येथे करण पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ !

April 23, 2024

ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी मासिक पास सुरू करा ; प्रशांत बोरकरांची मागणी

January 14, 2022

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, बहिणींनी मृत भावाच्या हाताला बांधली शेवटीची राखी !

September 1, 2023

जामनेर जवळ भरधाव कंटेनर-पिकअपचा भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू !

December 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group