TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र नेत्र संघटनेतर्फे 43व्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये डॉ. नितु पाटील यांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे राज्यातील प्रथम आयएमए सदस्य तथा ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील यांचा कोल्हापूर याठिकाणी महाराष्ट्र नेत्र संघटनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

डॉ. नि. तु. पाटील यांनी अतिशय खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा ही यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अशी कामगिरी पार पाडणारे ते राज्यातील प्रथम वैद्यकीय व्यावसायिक ठरले असून राज्य आयएएमने याला प्रमाणित केले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामधून हे पहिलेच नेत्रतज्ञ आहेत ज्यांनी सलग 108 दिवस पायी पायी चालत 3609 किलोमीटर अंतर पार करत परिक्रमा पूर्ण केली आहे.या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा ठिकठिकाणच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखांच्या मार्फत गौरव करण्यात येत आहे.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

या अनुषंगाने महाराष्ट्र नेत्र संघटना,(Maharashtra Ophthalmology Society)तर्फे आयोजित 43व्या वार्षिक कॉन्फरन्स मध्ये कोल्हापूर शाखेतर्फे त्यांचा शनिवारी हृद्य सत्कार डॉ. जीवन टीतीयल,नवी दिल्ली यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी कॉन्फरन्स आयोजक डॉ.संजय घोटाणे, डॉ. संजय रसाळ, डॉ.अभिजीत टागरे,डॉ. चेतन खरखांडे, डॉ.महेश दळवी, डॉ. मंदार जोगळेकर, डॉ.अनिकेत पाटील,डॉ. श्रद्धा नाईक सोबतच महाराष्ट्र नेत्र संघटनेचेचे मुख्य सल्लागार पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने, अध्यक्ष डॉ.संतोष भिडे, सचिव डॉ.अनघा हरूर,आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र नेत्र संघटनेद्वारे झालेला हा सत्कार नक्कीच आणखी काही नवीन करण्याची उमेद जागवत जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.

-डॉ. नितु पाटील 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दुपटीने वाढवू : सभापती नरेंद्र पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंगचे काम, भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यावर परिणाम !

January 9, 2024

तुम्ही खुशाल सीडी लावा, तुम्हाला कोणी रोखले आहे? : चंद्रकांत पाटील

December 26, 2020

संपूर्ण देशातील जनतेला मिळणार मोफत कोरोनाची लस; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

October 26, 2020

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना : ज्येष्ठ नागरिकांना होणार देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन !

July 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group