TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वेत नौकरीला लावून देण्याच्या नावाखाली धरणगावातील एक नव्हे दोन तरुणांची फसवणूक !

सात जणांनी संगनमत करून दोघांना तब्बल २० लाखांत गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
November 3, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) रेल्वेत नौकरीला लावून देण्याच्या नावाखाली धरणगावातील एक नव्हे तर दोन तरुणांची २० लाखांत फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहंमद जुबेर मोहंमद युसुफ (वय २७ ) आणि शेहजाद खान शकील खान (वय २४, रा. सारया मोहल्ला धरणगाव), असे फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत.

धरणगाव शहरातील पिल्लू मशीद जवळ मोहंमद जुबेर मोहंमद युसुफ हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. सतिश गोकुळ पाटील, मनिषा सतिष पाटील, प्रमिला गोकुळ पाटील सर्व (रा. जुनोवने ता. अमळनेर जि. जळगाव), प्रविण गोकुळ महाले (रा. पारोळा), राम नारायण नेवाळकर, अरुण (पुर्ण नाव माहीत नाही) दोन्ही (रा नाशिक) तसेच रामकुमार (पुर्ण नाव माहीत नाही (रा. दिल्ली) या सर्वांनी संगनमत करून मोहंमद जुबेर यांना भारतीय रेल्वे खात्यात नोकरी लावुन देतो, असे खोटे अमिष दाखवले. एवढेच नव्हे तर मोहंमद जुबेर यांच्या नावाचे खोटे बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे बनावट शिक्के मारुन RRCB इंडियन रेल्वे, असा खोटा बनावट ई-मेल पाठवत मोहंमद यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोहंमद जुबेर यांच्याकडून वेळोवेळी तब्बल एकूण १३ लाख रुपये घेतले.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

या घटनेच्या दोन-तीन महिन्यानंतर शेहजाद खान शकील खान या तरुणाकडूनही रेल्वेत नौकरीला लावून देण्याच्या नावाखाली वरील सातही आरोपींनी ७ लाख रुपये उकळले. परंतु आपल्याला कोणतीही नोकरी लावुन दिली नाही व पैसे परत केले नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहंमद जुबेर आणि शेहजाद खान यांनी धरणगाव पोलिसात धाव घेतली. तसेच संशयित आरोपीतांना त्यांच्या बँक खात्यात पैसे भरण्याच्या पावत्या, संशयितांना पैसे दिल्याचे फोटो, व्हिडीओ चित्रीकरण तसेच आरोपीतांनी फिर्यादीस रेल्वेच्या नावाचे खोटे बनावट तयार केलेले ऑडर प्रत व इतर कागदपत्रही पोलिसात सादर केलीत. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुधिर चौधरी हे करीत आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
Next Post

‘गुलाबभाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! सराफ व्यापाऱ्यावर कोठडीत पोलिसांनी केला अनैसर्गिक अत्याचार

January 22, 2022

संपूर्ण देशाला नागपुरात जन्मलेल्या संघटनेकडून नियंत्रण करण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

March 19, 2021

परमबीर सिंग एनआयएच्या कार्यालयात दाखल ; सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

April 7, 2021

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group