TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म्हसावद येथे पालकमंत्री क्रिकेट चषकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

क्रिकेट हा संघ भावनेचे प्रतिक असणारा खेळ : मंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2024
in एरंडोल, क्रीडा
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे न्यू जय बजरंग क्रिकेट क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पालकमंत्री क्रिकेट चषकाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे नम्र आवाहन त्यांनी केले. एरवी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आजच्या क्रिकेट मॅच मध्ये देखील चौकार – षटकारासह फटेकबाजी करताच उपस्थितांनी त्यांना भरभरून दाद दिली. स्पर्धेचे आयोजन विशाल कुमावत, गौरव झंवर, विशाल चौधरी व न्यू जय बजरंग क्रिकेट टिमचे सदस्यांनी केले आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

म्हसावद येथील न्यू जय बजरंग क्रिकेट क्लबतर्फे कालपासून पालकमंत्री क्रिकेट चषक सुरू झाला असून म्हसावद येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते चेंडू टोलवून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत पालक मंत्र्यांकडून ३१ हजाराचे पाहिले, पवन सोनवणे यांच्याकडून २१ हजाराचे तर सरपंच गोविंद पवार यांच्या तर्फे ११ हजाराचे तिसरे पारितोषिके आहेत. यात अनेक संघ सहभागी झाले आहेत.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तत्कालीम पं. स. उपसभापतीपती समाधान चिंचोरे , सरपंच गोविंद पवार, आयोजक – विशाल कुमावत, गौरव झंवर, विशाल चौधरी व न्यू जय बजरंग टिमचे सदस्य, उपसरपंच बाळू चव्हाण, ग्रा.पं. सदस्य बापू धनगर, विकी चव्हाण, सुधाकर पाटील, इंदल भोई तसेच महेंद्र पाटील , हौशीलाल परदेशी, प्रमोद खोडपे यांच्यासह परिसरातील युवा क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
Next Post

पुणे-जबलपूर उत्सव विशेष गाड्यांच्या फेर्‍या सुधारित संरचनेसह सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : आज आढळले अवघे ८४ कोरोनाबाधित ; १४३ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

October 28, 2020

भुसावळातील बोगस शिक्षक भरती प्रकरण ; पाच संशयितांचा अटकपूर्व फेटाळला !

September 14, 2023

बापरे ! चिमुकल्याकडून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला अन् आईचा भयावह शेवट

March 15, 2022

धक्कादायक : डोक्यात दगड घालून तरुणाची निर्दयी हत्या

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group