TheClearNews.Com
Saturday, February 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय रेल्वेत पुढील वर्षात १ लाख ४८ हजार लोकांची भरती होणार ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रेल्वेने गेल्या आठ वर्षांत दरवर्षी सरासरी ४३ हजार ६७८ लोकांची भरती केली आहे. पण आता पुढील एका वर्षात १ लाख ४८ हजार ४६३ लोकांची भरती करणार असल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पुढील १८ महिन्यांत सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयांत १० लाख लोकांची भरती करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. वेतन आणि भत्ते खर्च विभागाच्या नवीन वार्षिक अहवालानुसार, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांची (केंद्रशासित प्रदेशांसह) एकूण संख्या ३१.९१ लाख होती. पण प्रत्यक्षात मंजूर असलेली पदे ४०.७८ लाख असून सुमारे २१.७५ टक्के पदे रिक्त आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, एकूण मनुष्यबळापैकी जवळपास ९२ टक्के मनुष्यबळ हे रेल्वे, संरक्षण (नागरी), गृह व्यवहार, पोस्ट आणि महसूल या पाच प्रमुख मंत्रालये अथवा विभागांमध्ये समाविष्ट आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

एकूण ३१.३३ लाख (केंद्रशासित प्रदेश वगळून) पैकी रेल्वेतील मनुष्यबळाचा वाटा ४०.५५ टक्के आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या निर्देशानुसार विविध विभाग आणि मंत्रालयांना एकूण रिक्त पदांचा तपशील तयार करण्यास सांगण्यात आले होते. विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतल्यानंतर १० लाख लोकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

रेल्वेने म्हटले आहे की, २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ४२२ एवढी होती. ज्याची सरासरी दरवर्षी ४३, ६७८ इतकी आहे. तर २०२२-२३ मध्ये रेल्वे १ लाख ४८ हजार ४६३ लोकांची भरती करणार आहे. २०१९-२० मधील वेतन आणि भत्त्यांवर झालेल्या एकूण खर्चापैकी सर्वाधिक ३५.०६ टक्के खर्च हा रेल्वे मंत्रालयाचा आहे. २०१८-१९ मध्ये हा खर्च ३६.७८ टक्के होता. पण २०१९-२० मध्ये रेल्वे मंत्रालयाचा वेतन आणि भत्त्यांवरील खर्च किचिंत कमी झाल्याचे दिसून आले आहे.

PTI ने याआधी असे वृत्त दिले होते की, अधिकृत कागदपत्रांनुसार रेल्वेने गेल्या सहा वर्षांत सुमारे ७२ हजार पदे रद्द केली आहेत. याच कालावधीत ८१ हजार पदे सरेंडर करण्याचा प्रस्ताव होता. गट क आणि डी वर्गातील सर्व पदे तंत्रज्ञानामुळे अनावश्यक झाली आहेत. भविष्यात या पदांची भरती होणार नाही. सध्या अशा पदांवर असलेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या विविध विभागात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेचे कामकाज मॉर्डन आणि डिजिटायज्ड झाल्यामुळे ही पदे काढून टाकावी लागली आहेत.

अधिकृत माहितीनुसार, १६ विभागीय रेल्वेने २०१५ – १६ ते २०२२ – २१ या आर्थिक वर्षांमध्ये ५६,८८८ अनावश्यक पदे सरेंडर केली आहेत. आणखी १५,४९५ पदे सरेंडर करायची आहेत. उत्तर रेल्वेने ९ हजारहून अधिक पदे सरेंडर केली आहेत, तर दक्षिण पूर्व रेल्वेने सुमारे ४,६७७ पदे सरेंडर केली आहेत. दक्षिण रेल्वेने ७,५२४ पदे आणि पूर्व रेल्वेने ५,७०० हून अधिक पदे रद्द केली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात पहिल्यांदाच आर्थिक मंदी – राहुल गांधींनी सोडले टिकास्त्र

November 12, 2020

गुन्हा तीन वर्षापूर्वीच्या घटनेचा नव्हे, आमची छळवणूकीचा घटनाक्रम तेव्हापासून तर आतापर्यंतचा : अ‍ॅड. विजय पाटील (व्हिडीओ)

December 19, 2020

धक्कादायक : जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश !

May 29, 2021

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात २८ मार्चपर्यंत जनता कर्फ्यु

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group