TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय महिला टी २० टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2021
in आरोग्य, क्रीडा, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरुच आहे. सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, यूसूफ पठाण आणि एस. बद्रीनाथ या चार खेळाडूंना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्यानंतर भारतीय महिला टी २० टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर हिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या ती घरातच आयसोलेट असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे.

भारतीय महिला संघाची नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत हरमनप्रीत भारतीय संघात सामिल होती. ही मालिका पार पडल्यानंतर हरमनप्रीतला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने तिने टेस्ट केली असता तिला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. हरमनप्रीतशिवाय भारताच्या आणखी चार माजी खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पटियालामध्ये राहणाऱ्या हरमनप्रीतला कोरोनाची बाधा झाल्याने डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. तिला घरातच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

हरमनप्रीत कौरची भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेच्या दरम्यान नियमित कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही मालिका संपल्यानंतरच तिला कोरोनाची लागण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेच्या वन-डे आणि टी-२० मालिकेत भारताचा पराभव झाला. पण या मालिकेत हरमनप्रीतनं एक अर्धशतक झळकावले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
क्रीडा

नाईट टुर्नामेंटमध्ये जैन इरिगेशनचा फुटबॉल संघ विजयी

January 28, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

चोपड्यातील रुग्णालय फुल्ल ; उपजिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्णांवर उपचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परीहारात चौकात काँग्रेसतर्फे आयोजित लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

September 23, 2021

आ. सुरेश भोळेंच्या पुढाकाराने “जळगाव सिव्हिल”ला हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी

August 16, 2024

धक्कादायक; माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर भीषण हल्ला, एक अधिकारी शहीद, 9 जवान जखमी

November 29, 2020

धक्कादायक : ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मैत्रिणीच्या नावानं करत होता चॅटींग

January 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group