TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भावी पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा? ; ‘त्या’ प्रकरणावर न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भावी पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा आहे का? मुंबईच्या एका न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. न्यायालयाने लग्नाचे आमिष देत बलात्कार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी निर्णय देताना न्यायालयाने म्हटलं की लग्नाआधी भावी पत्नीला अश्‍लील मेसेज पाठवणे हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नाही.

या प्रकरणामध्ये तक्रारदार महिलेने २०१० मध्ये एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली होती. हे दोघेही २००७ साली एका लग्न जुळवणाऱ्या मॅट्रीमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून भेटले होते. मात्र या तरुणाच्या आईचा या लग्नाला विरोध होता. त्यानंतर या तरुणाने तीन वर्ष प्रयत्न करुनही नातं पुढे जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर आणि लग्नानंतर कसं आणि कुठे रहावं याबद्दल मतभेद असल्याने मुलीसोबतचे सर्व संबंध तोडले. न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल देताना लग्नाचं आश्वासन देऊन नंतर नकार देण्याला विश्वासघात करणे किंवा बलात्कार करणे असं म्हणता येणार नाही, असा निकाल देत न्यायालयाने तरुणाची निर्दोष मुक्तता केली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

लग्नासंदर्भात हे दोघे आर्य समाज हॉलमध्ये विचारपूस करुन आले होते. मात्र नंतर एकत्र राहण्यावरुन वाद झाल्याने मुलाने आईचं म्हणणं ऐकत लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याचं न्यायालयाने निर्णय देताना अधोरेखित केलं. न्यायालयाने लग्न ठरलेल्या तरुणीला अश्लील मेसेज पाठवण्यामागील हेतू आपल्या इच्छा होणाऱ्या जोडीदारासोबत व्यक्त करण्याचा असू शकतो, असंही सांगितलं. न्यायालयाने या प्रकरणामध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता केलीय. महिलेची फसवणूक करणे आणि बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भातील हा खटला होता. हा खटला मागील ११ वर्षांपासून सुरु होता. याच खटल्यामधील एक मुद्दा अश्लील मेसेजेसचाही होता.

लग्नाच्या आधी लग्न ठरलेल्या मुलीला ‘अश्लील मेसेज’ पाठवल्याने समोरच्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, अपमान केला असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मुंबईमधील सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात लग्न ठरलेल्या व्यक्तीला असे मेजेस पाठवल्याने आनंद मिळतो, असं उल्लेख करण्यात आलाय. तसेच अशा मेसेजेसमुळे समोरची व्यक्ती आपल्या भावना समजून घेण्याइतकी आपल्या जवळची आहे असंही वाटतं, असं निरिक्षक न्यायालयाने नमूद केल्याचं एका वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

“जर समोरच्या व्यक्तीला हे आवडत नसेल तर त्यासंदर्भात विवेकपूर्ण पद्धतीने सांगावे. तसेच समोरची व्यक्ती सामान्यपणे अशापद्धतीची चूक पुन्हा करत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. असे मेसेज आवडले नाही तरी कोणत्याही पद्दतीने अमुक एका मेसेजमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला, अपमान केला असं म्हणता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पुडूचेरी : जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 5, 2023

मारहाण करीत मालवाहू रिक्षा चालकाला दोघांनी लुटले ; जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

December 10, 2023

अजित पवारांचे १९ आमदार शरद पवारांच्या संपर्कात : रोहित पवार यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ !

June 6, 2024

चाईल्ड पॉर्नोग्राफी : ढेंकानालमध्ये छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमला जमावाकडून मारहाण

November 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group