TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्री येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी ईश्वर धोबी यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. यात प्रगतशील शेतकरी ईश्वर धोबी यांची सर्वानुमते तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी तर सचिवपदी पोलीस पाटील गोपाल बडगुजर यांची निवड करण्यात आली.

यावेळी गावातील विविध विकास कामांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच गावात लसीकरण शंभर टक्के व्हावे यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी श्री.बोरसे यांनी केले. पहिल्यांदाच खेळीमेळीच्या वातावरणात येथील ग्रामसभा पार पडली. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत सरपंच सरलाबाई बडगुजर, उपसरपंच मंगलअण्णा पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, डॉक्टर,शिवा महाजन,संजय ठाकूर, शिवाजी बडगुजर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील वाद विवाद हे गावातच मिटावेत शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच गावकऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी इच्छा नवनिर्वाचित अध्यक्ष ईश्वर धोबी यांनी व्यक्त केली.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

चाळीसगावात पावसाचं ‘तांडव’! ५०० हुन अधिक जनावरे गेली वाहून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुस्लिम महिलांना अपहरण अन् बलात्काराची धमकी ; कथित महंताचा व्हिडिओ व्हायरल, तपास सुरू

April 9, 2022

जळगाव महापालिकेत सत्तांतर निश्चित : खडसे

March 15, 2021

९० वर्षांच्या आजींनी घेतली जगातील पहिली कोरोना लस

December 8, 2020

चाळीसगावात अट्टल गुन्हेगारांकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस जप्त

July 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group