TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू ; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी त्यांनी हिंदु मुस्लिम धर्मांत तेड निर्माण करणारे व्यक्तव्य केले आहे. इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू असल्याचे वक्तव्य करत हिंदू समाजाने इस्लामला तितक्यात पोटतिडकीने प्रतिउत्तर दिले पाहिजे, असे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले आहे.

संभाजी भिडे सध्या पुण्यातील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन केले. याठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माला लक्ष्य केले. संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे हिंदुस्थानच्या अस्तित्त्वाला असलेले आव्हान आहे. केवळ संभाजी महाराजांशी शत्रुत्त्व होतं म्हणून औरंगजेबाने त्यांना तुकडे-तुकडे करून मारले नाही. तर यामागे इस्लाम धर्माविषयी औरंगजेबाच्या मनात असलेली पोटतिडीक कारणीभूत होती. औरंगजेबाच्या मनातील इच्छा वेगळीच होती. त्याला संपूर्ण भारताचे तुकडे-तुकडे करायचे होते. त्याला हा देश संपवून टाकायचा होता. याच रागातून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले. मात्र, आज अनेकजण संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा काळ मागे सरला, असे म्हणतात. आता आपण नव्या युगासोबत चालुया, अशा गप्पा मारतात. मेलेली मढी कशाला उकरून काढायची, असेही म्हणतात. देशात अशा नादान, नालायक आणि देशघातकी सुशिक्षित लोकांची संख्या मोठ्याप्रमाणावर आहे, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्त्वात नाहीत. पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रुपाने औरंगजेब अजूनही अस्तित्त्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहे. संभाजी महाराजांनी मरेपर्यंत इस्लाम धर्म पत्कारला नाही. त्यांच्यात ती आग आणि धमक होती. त्यामुळे आता हिंदू समाजानेही तितक्याच पोटतिडकीने इस्लामला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

ऐकावं ते नवलंच ! किड्याला तोंड लावताच सापाचा मृत्यू ; सापापेक्षाही विषारी आहे 'हा' किडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अल्पवयीन भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार ; पिडीता गर्भवती !

September 7, 2023

मुक्ताईनगरात भाजपाचे वीजबिलांची होळी आंदोलन !

November 24, 2020

रेल्वे प्रवासात लाडूत गुंगीचे औषध टाकून प्रवाशाची लूट ; भुसावळ पोलिसांकडून एकाला अटक !

January 24, 2023

अधिकाधिक नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा – गमे

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group