TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा वर्षीदान वरघोडा आयोजन”

vijay waghmare by vijay waghmare
November 24, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपड्यात जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा उद्या (दि. 24 नोव्हेंबर) रोजी वर्षीदान वरघोडा आयोजित करण्यात येणार आहे.

चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध कुटुंब स्व.नरसी उमरसी जैन यांची नात व मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र नरसी जैन यांची सुपुत्री मुमुक्षु आत्मा कु. जिनल रवींद्र लोडाया या येणाऱ्या 11 डिसेंबर 2024 रोजी चाळीसगाव येथे प पू आचार्य कवींद्रसागरसुरीश्वरजी म सा यांचे मुखारविंदने व ‌प पू. जयदर्शिताश्रीजी व हिमांशूश्रीजी म सा यांचे सानिध्यात जैन भगवती दीक्षा समारोह संपन्न होणार असून त्यानिमित्त तिचे गृह गाव चोपडा येथे सोमवार दिनांक 25 रोजी सकाळी नऊ वाजता दीक्षा निमित्त वर्षीदान वरघोडा काढण्यात येणार आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

सदरील वरघोडा बाजारपेठेतील निधी निवास स्थान येथून सुरुवात होणार असून चावडी, गोल मंदिर, राणी लक्ष्मीबाई चौक, गांधी चौक ते मेन रोड पासून जैन मंदिर पर्यंत निघणार आहे. जैन मंदिर येथे समारोप होऊन प पू प्रमोदिताश्रीजी म. सा. यांचे सानिध्यात दीक्षार्थी भगिनीचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येईल. व त्यानंतर साध्वी भगवंतांच्या प्रवचन होईल. तसेच संध्याकाळी साडेआठ वाजता प्रताप विद्यामंदिर येथे मुंबई निवासी ईशानभाई शहा संचलित संयम संवेदना समारोह सादर होणार असून त्यात संगीतकार मुंबई निवासी कुशल भाई सेठ त्यांची साथ देतील. तरी जैन समाजातर्फे व लोडाया परिवार तर्फे उपस्थितीचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
जळगाव

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सकडे; कृषी क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प – अनिल जैन

March 8, 2026
जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
Next Post

३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा भाजपाला रामराम ; तेलंगणाचे अर्थमंत्री ना.हरीश राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश !

July 10, 2023

जळगावात चॉपरच्या धाकावर मोबाईल हिसकावला ; तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

November 18, 2020

पोटच्या मुलानेच केला आईचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 3, 2023

मृत्यूशी मला मैत्री करायची आहे ; चिठ्ठी लिहून आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीची आत्महत्या !

April 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group