TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांना अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सभारंभाचे निमंत्रण !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यासाठी देशभरातून काही मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे , जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह कार्यवाह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सह मंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी आज हे आमंत्रण अशोक जैन सन्मानपूर्वक प्रदान केले.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

“श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने 22 जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. श्रीराम मंदिर निधी जळगाव जिल्हा समर्पण समितीचा कार्याध्यक्ष नात्याने पवित्र अशा या धार्मिक कार्यात माझा सहभाग होताच. कान्हदेशातली श्रद्धाशील भक्तांचं अंत:करण पुलकीत करणारी बाब म्हणजे प्रभू श्रीरामाचा पदस्पर्श जळगावच्या भूमिलाही झाला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सविनय अधोरेखित करतो, जळगाव जिल्ह्यातील 50 लाख श्रीराम भक्तांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला यानिमित्ताने मिळते आहे हीसुद्धा भूषणावह बाब आहे.

– अशोक जैन

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
Next Post

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खामखेडा गावात पोहोचली लालपरी ; ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड वाहतूक कोंडी समस्या सुटता सुटेना ; आज पुन्हा तासभर वाहतूक कोंडी !

December 2, 2022

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला अटक !

December 8, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १ मार्च २०२३ !

March 1, 2023

लस निर्मात्यांना खटल्यांच्या त्रासापासून दूर ठेवा, : अदार पुनावाला

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group