TheClearNews.Com
Wednesday, July 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2022
in क्रीडा, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : मलेशिया येथील लांगकवी येथे ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झालेल्या आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडके हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये तिने दोन सुवर्ण आणि एक कास्यपदक अशा तीन पदकांची कमाई केली. मूळची मुंबईची राहणारी नीलम घोडके हिने दुहेरीत रश्मी कुमारी सोबत खेळताना महिलांच्या अंतिम सामन्यात भारताच्याच काजल कुमारी आणि देबजानी तामोली यांचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. महिला सांघिक अजिंक्य पद गटात अंतिम सामन्यात भारतीय संघाने अमेरिका संघाचा ३-० ने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. त्यात नीलम घोडके हिने एकेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या पूजा राठी हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

त्यानंतर महिला एकेरीत भारतीय खेळाडूंनी आपले पूर्ण वर्चस्व राखले आणि क्रमांक एक ते चार अशी चारही पदके आपल्या नावे केली. त्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या रश्मी कुमारी हिने अंतिम सामन्यात पेट्रोलियमच्याच काजल कुमारी हिचा पराभव करून विजेचे पद प्राप्त केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नीलम घोडके हिने डिफेन्स अकाउंटच्या देबजानी तामोली हिचा प्रभाव करून कास्यपदक प्राप्त केले. तदनंतर स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या एकेरी सामन्यांमध्ये जैन इरिगेशनच्या अभिजीत त्रीपणकर याने आठ पैकी सात सामने जिंकून पाचवा क्रमांक प्राप्त केला. या गटात आपले सर्व एकेरीचे सामने जिंकत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या मोहम्मद गुफ्रान याने विजेतेपद प्राप्त केले. पुरुष एकेरीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातील चारही खेळाडूंनी क्रमांक एक ते चार चे पारितोषिक प्राप्त करून आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यात अंतिम सामन्यात संदीप दिवे (महाराष्ट्र) याने उत्तर प्रदेशच्या अब्दुल रहमान याचा अटीतटीच्या सामन्यात २-१ ने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डच्या के. श्रीनिवास याने रिझर्व बँकेच्या प्रशांत मोरे याचा पराभव करून कास्यपदक प्राप्त केले.

READ ALSO

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

जैन इरिगेशनच्या नीलम घोडके आणि अभिजीत त्रीपणकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, जैन स्पोर्टस् अॅकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी श्री. अरविंद देशपांडे, समन्वयक श्री. सय्यद मोहसीन, सुयश बुरकुल, मोहम्मद फजल व सर्व सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

June 30, 2025
जळगाव

दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!

June 30, 2025
क्रीडा

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
Next Post

न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नाही : एकनाथराव खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

July 22, 2021

आजपासून ‘पबजी’ भारतातून हद्दपार !

October 30, 2020

फेसबुकवरील मित्राकडून घात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवून केली १० लाखांची मागणी !

December 4, 2021

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रावेरचा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

October 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group