TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : आंघोळीसाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
November 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) काकूसोबत अंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या दीपीका चंपालाल बरडे (बारेला) (वय १०, मूळ रा. मध्यप्रदेश, ह. मु. बाभूळगाव, ता. धरणगाव) या तरुणीचा पाय घसरुन ती नदीपात्रात बुडाली होती. मंगळवारी रामेश्वर येथे त्या तरुणीचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील चंपालाल बरडे हे मजूरी कामासाठी धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे स्थायिक झाले आहे. त्यांच्या शेजारी त्यांची वहिणी अवणी बारेला राहतात. सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास चंपालाल यांची मुलगी दिपीका बरडे ही काकूसह त्यांची मुलगी सिंधू व शेजारील मुलगी रिधू बारेला यांच्यासोबत नदीवर अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरुन दीपीका ही पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मुलीचा शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून आली नाही.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

मंगळवारी सकाळचय सुमारास जळगाव तालुक्यातील रामेश्वर येथे दीपीका हीचा मृतदेह नदीपात्रात तरंगतांना आढळून आला. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यातील पोहेकॉ बापू पाटील, दिनेश चव्हाण, मिलींद सपकाळे, दीपक चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पाण्यात तरुणीचा मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळताच चंपालाल यांनी रामेश्वर येथे धाव घेतली. पाण्यात मिळून आलेला त्यांच्या मुलीचा असल्याची त्यांनी ओळख पटविल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

जळगाव : निवडणूक लढविणाऱ्या ४९ उमेदवारांना शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये जळगावची भाग्यश्री पाटील तर मुलांमध्ये मुंबईचा जीत शाह प्रथम

December 30, 2021

मीटर रीडिंग एजन्सीजवर कारवाईचा बडगा ; अचूक बिलांचे प्रमाण वाढले!

August 20, 2022

दक्षता समितीवर नगरसेवक प्रशांत नाईक यांची निवड

March 24, 2021

जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी ३० हजार पानांची याचिका

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group