TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय नाॅन कोविड रूग्णालय म्हणून घोषित ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोविड -१९ बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असून सद्यस्थितीत कोविड १९ ची दुसरी लाट ओसरलेली असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव हे नॉन कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यास हरकत नसल्याबाबत अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव व जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांनी अहवाल दिलेला आहे.

सद्यस्थितीत जिल्हा महिला शासकीय रुग्णालय, मोहाडी रोड, जळगाव हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने तसेच त्याठिकाणी आयसीयु सुविधा अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याने आयसीयु सुविधेची गरज असणाऱ्या कोविड -१९ बाधित रुग्णांकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथील आयसीयु सुविधा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहील. जिल्हा महिला शासकीय रुग्णालय, मोहाडी रोड, जळगाव येथील आयसीयु सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर सदरचे रुग्ण त्याठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावेत. तसेच Mucormyerosis या आजाराचे रुग्णांवर उपचार करण्याकरीता पूर्वीप्रमाणेच जिल्हा सामन्य रुग्णालय, जळगाव येथील आयसीयु वार्डमध्ये उपचार सुरु रहातील.

READ ALSO

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी महिला शासकीय रुग्णालय, मोहाडी रोड, जळगाव हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाचे उल्लंघन अथवा भंग केल्यास सदर बाब ही आपत्ती व्य्वस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी आदेशान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
Next Post

संतापजनक : १५ दिवसात धरणगावात ४०० वीज कनेक्शन तोडले ; हप्ते पाडून देण्यास महावितरणचा नकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

May 9, 2024

महाराष्ट्राच्या हापूस, केसरीची चव चाखणार जो बायडेन ; पुणेकराने पाठवली आंब्याची पेटी

May 20, 2022

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्त्या !

August 12, 2021

जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या आस्थापनांमध्ये ५४ राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

March 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group